VIDEO : ऑलिम्पिक पदक विजेत्या मायकल फेल्पसोबत कतरिनाचा 'वर्क आऊट'
कतरिनाने व्हिडिओ शेअर करत लिहिलं...
Mar 28, 2019, 02:15 PM ISTEXCLUSIVE : तो १० किलोमीटरची मॅरेथॉन एका पायावर धावला आणि जिंकलाही...
त्याचं धैर्य, जिद्द आणि चिकाटी तुम्हाला अचंभित करेल
Oct 10, 2018, 10:43 AM ISTपुण्याच्या रोहन मोरेची ऐतिहासिक कामगिरी
पुण्याचा जलतरणपटू रोहन मोरेनं ऐतिहासिक कामगिरी केली. सात महासागर पूर्ण करणारा तो सर्वात युवा जलतरणपटू ठरलाय.
Feb 11, 2018, 08:04 PM ISTपुण्याच्या रोहन मोरेची ऐतिहासिक कामगिरी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 11, 2018, 06:31 PM ISTजिंदगी मिलेगी दोबारा : सुयश जाधवचा प्रेरणादायी प्रवास
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 18, 2016, 10:28 PM ISTमायकल फेल्प्सनं जिंकलं 19वं ऑलिम्पिक गोल्ड
अमेरिकेचा स्विमर मायकल फेल्प्सनं त्याचा कारकिर्दितलं 19वं ऑलिम्पिक गोल्ड मेडल जिंकून इतिहास रचला आहे.
Aug 8, 2016, 06:19 PM IST४ महिला जलतरणपटूंचा आत्महत्येचा प्रयत्न, एकीचा मृत्यू
केरळमधील भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या जलतरण क्रीडा केंद्रातील चार महिला जलतरणपटूंनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यातील एका तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून उर्वरित तिघींची प्रकृती गंभीर आहे.
May 7, 2015, 12:54 PM ISTकथा एका धैर्याची... कथा एका जिद्दीची!
आयुष्यात सगळ काही सुरळीत सुरु असतानाही अनेक जण नेहमीच तक्रारीचा सूर आळवताना आपण आजूबाजूला पाहत असतो. मात्र, दोन्हीही पाय गमावले असतानाही आयुष्य किती मौल्यवान आहे आणि नियतीवरही कशी मात करता येते हे नवीन अंचल यांनी दाखवून दिलंय.
Jan 8, 2014, 03:08 PM IST