जन्माष्टमी

स्वाध्याय परिवाराचे लाखो तरुण पथनाट्याद्वारे साजरी करणार 'जन्माष्टमी'

स्वाध्याय परिवाराची आगळी-वेगळी जन्माष्टमी

Aug 26, 2018, 11:58 AM IST

जन्माष्टमी अभिनेत्री ग्रेसीसाठी का आहे खास

मी जन्माष्टमीच्या शुभ दिवशी इस्कॉन मंदिरात यावी, अशी इच्छा आजही माझे चाहते व्यक्त करतात असं बॉलिवूडची अभिनेत्री ग्रेसी सिंहने म्हटलं आहे. 

Aug 25, 2016, 06:17 PM IST

या मुस्लीम देशात असते जन्माष्टमीची सुट्टी

भारतासह जगभरात अनेक देशांमध्ये श्रीकृष्ण भक्त मोठ्य़ा प्रमाणात आहेत. अनेक ठिकाणी हा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. यामध्ये एका मुस्लीम देशाचा देखील समावेश आहे. जेछे आजच्या दिवशी सुट्टी असते. 

Aug 25, 2016, 02:34 PM IST

देशभरात जन्माष्टमीचा उत्साह... सगळीकडे गोविंदा रे गोपाळा!

देशभरात श्रीकृष्ण जन्मष्टमीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. उत्तर भारतातली श्रीकृष्णाची जन्मभूमी मथुरा इथलं वातावरण डोळ्यांचं पारणं फेडणारं होतं. मथुरेतल्या श्रीकृष्ण मंदिरात विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या उत्सवाचा साक्षीदार होण्यासाठी देशातल्या कोनाकोपऱ्यातून भाविकांनी मथुरेतल्या मंदिरात हजेरी लावली होती. 

Sep 6, 2015, 09:26 AM IST

गोकुळाष्टमीला बॉलिवूड रंग

गोकुळाष्टमीला बॉलिवूड रंग

Aug 19, 2014, 04:13 PM IST