जगातील सर्वात प्रभावी स्त्री पुरुष

हिलेरी-ओबामा : जगातील सर्वात प्रभावी स्त्री-पुरुष

अमेरिकेमध्ये झालेल्या गॅलप सर्व्हेनुसार परराष्ट्रमंत्री हिलेरी क्लिंन या जगातील सगळ्यात जास्त प्रभावी महिला ठरल्या आहेत तर राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे जगातील सर्वात जास्त प्रभावी पुरुष म्हणून निवडले गेलेत.

Jan 1, 2013, 01:51 PM IST