छत

Pune Organic Rooftop Farming Success PT3M27S

पुणे | घराच्या छतावर पिकवला भाजीपाला तो देखील सेंद्रीय पद्धतीने

पुणे | घराच्या छतावर पिकवला भाजीपाला तो देखील सेंद्रीय पद्धतीने
Pune Organic Rooftop Farming Success

Feb 28, 2020, 05:20 PM IST

आशिया कप: कितीही पाऊस पडला तरी थांबणार नाही मॅच, हे आहे 'खास' कारण

दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिटे स्टेडियममध्ये आशिया कपच्या मॅच खेळवण्यात येत आहेत.

Sep 19, 2018, 08:55 PM IST

छतावर चढलेल्या वळूला ४८ तासांनंतर खाली उतरविण्यात यश

वळूला गुंगीचे इंजेक्शन दिल्याने सुस्त झालेल्या वळूपर्यंत पोहोचण्याचे धाडस ग्रामस्थांनी केले.

Aug 6, 2018, 10:13 PM IST
PT2M1S

यवतमाळ | घराच्या छतावर वळू जेव्हा ठाण मांडतो.....

वरील बातमी पाहण्यासाठी क्लिक करा 24taas.com

Aug 6, 2018, 07:58 PM IST
PT1M2S

यवतमाळ | हट्टी वळूच्या घराच्या छतावर दोन दिवस ठिय्या

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Aug 6, 2018, 06:45 PM IST
PT3M9S

नवी मुंबई | वाशीतल्या रघुलिला मॉलचे छत कोसळले

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jul 24, 2018, 07:29 PM IST

डिविलियर्सचा सर्वात लांब सिक्सर 'चिन्नास्वामी'च्या छतावर

आफ्रिकेच्या या धुवाधार फलंदाजाने आयपीएल मधला आतापर्यंतचा सर्वात मोठा सिक्सर लगावला.

Apr 22, 2018, 12:55 PM IST

शाळेचं छत कोसळून २ विद्यार्थी ठार

जिल्हा परिषद शाळेचं छत कोसळून दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झालाय. तर तीन विद्यार्थ्यी जखमी झाले आहेत. 

Aug 28, 2017, 07:09 PM IST

VIDEO : विमानाच्या छतावर बसून अवकाश अनुभवण्याची संधी!

होय, तुम्ही खरं तेच ऐकताय, वाचताय... 'विंग्सस्पॅन' नावाच्या अमेरिकेची एरोस्पेस टेक्नोलॉजी कंपनीनं ही संधी उपलब्ध करून देण्याची तयारी केलीय. 

Dec 16, 2015, 01:25 PM IST

VIDEO | युवकाने केली मेट्रोच्या छतावरून सैर

या युवकाने मेट्रोच्या छतावरून सैर केली आहे.  मेट्रोच्या छतावर चढण्यासाठी या युवकाने अनेक उपदव्याप केले आहेत.

या युवकाने केलेलं हे काम बेकायदेशीर असल्याचं दिसतंय, पण तेवढंच धोकादायकही आहे.

हा युवक ज्या मेट्रो रेल्वेच्या छतावर चढला आहे, त्या मेट्रोला वरून तारांचं कोणतंही कनेक्शन नसल्याचं दिसतंय, म्हणूनच तो हे धाडस करू शकला आहे.

Sep 1, 2015, 08:27 PM IST