VIDEO | युवकाने केली मेट्रोच्या छतावरून सैर

Updated: Sep 1, 2015, 08:27 PM IST
VIDEO | युवकाने केली मेट्रोच्या छतावरून सैर title=

या युवकाने मेट्रोच्या छतावरून सैर केली आहे.  मेट्रोच्या छतावर चढण्यासाठी या युवकाने अनेक उपदव्याप केले आहेत.

या युवकाने केलेलं हे काम बेकायदेशीर असल्याचं दिसतंय, पण तेवढंच धोकादायकही आहे.

हा युवक ज्या मेट्रो रेल्वेच्या छतावर चढला आहे, त्या मेट्रोला वरून तारांचं कोणतंही कनेक्शन नसल्याचं दिसतंय, म्हणूनच तो हे धाडस करू शकला आहे.

पाहा, युवकाने केली मेट्रोच्या छतावरून सैर

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.