सुरक्षा दलाच्या सर्वात मोठ्या कारवाईत 29 नक्षलवाद्यांसह एका म्होरक्याचा खात्मा; 'असा' रचला सापळा
Chhattisgarh Naxal Encounter : मंगळवारी दुपारच्या सुमारास छत्तीसगडमध्ये संरक्षण दलांच्या वतीनं सर्वात मोठी कारवाई करत नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला.
Apr 17, 2024, 08:09 AM IST
LPG cylinder price : निवडणुका संपल्या गॅस सिलेंडर महागला; सोसावा लागणार आर्थिक भार
LPG cylinder price : देशातील पाच महत्त्वाच्या राज्यांमध्ये पार पडलेल्या विधासभा निवडणुकांचे निकाल जाहीर होण्याआधीच वाढले सिलिंडरचे दर... पाहा किती फरकानं वाढली किंमत
Dec 1, 2023, 09:16 AM IST
'मुली आधी सहमतीने संबंध ठेवतात नंतर बलात्काराची तक्रार करतात'
छत्तीसगढ महिला आयोगाच्या अध्यक्षा किरणमयी नायक आपल्या वक्तव्यामुळे वादात
Dec 15, 2020, 09:46 AM ISTछत्तीसगढ | चटलेस पाणीपुरीचा देसी 'जुगाड'
छत्तीसगढ | चटलेस पाणीपुरीचा देसी 'जुगाड'
Sep 20, 2020, 10:25 PM ISTकडक सेल्यूट! वायुसेनेनं प्रवाहात अडकलेल्या तरुणाला असं केलं एअरलिफ्ट
भारतीय वायुसेनेच्या या कामगिरीचा थरारक व्हिडिओ समोर आला आहे.
Aug 18, 2020, 11:27 AM ISTजम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून मजुराची हत्या
हत्या करण्यात आलेला व्यक्ती छत्तीसगढमधील असल्याची माहिती मिळत आहे.
Oct 16, 2019, 05:27 PM ISTदेशातील पहिलं 'गार्बेज कॅफे'; प्लास्टिक आणा आणि मोफत जेवण करा
देशातील पहिलं 'गार्बेज कॅफे, जाणून घ्या काय आहे हा उपक्रम
Oct 9, 2019, 12:42 PM ISTरांची, छत्तीसगढ । भाजपचा विद्यमान खासदारांना तिकिट न देण्याचा निर्णय
रांची, छत्तीसगढ भाजपचा विद्यमान खासदारांना तिकिट न देण्याचा निर्णय
Mar 20, 2019, 11:25 PM ISTभाजपचा विद्यमान खासदारांना तिकिट न देण्याचा निर्णय
एकाही विद्यामान खासदाराला तिकिट द्यायचं नाही, असा निर्णय भाजपने घेतला आहे.
Mar 20, 2019, 10:48 PM ISTसुझुकी बलेनो, वडाप गाडीला अपघात; २ बालकांसह ७ ठार
या अपघातात चार जण गंभीर जखमी असल्याची माहिती मिळाली आहे.
Jul 1, 2018, 12:11 PM ISTकोंबड्याचं अपहरण करणाऱ्या मुलाला शिक्षा देण्याची वडिलांची मागणी
गाय, म्हैस किंवा कुत्रा हरवल्याचं आणि त्याची तक्रार पोलिसांत दिल्याचं तुम्ही आजपर्यंत ऐकलं असेल. मात्र, कुणी आपल्या कोंबड्याचं अपहरण केल्याची तक्रार दाखल करेल तर? आश्चर्य वाटतयं ना?. पण असं खरोखर झालयं.
Jun 2, 2018, 01:34 PM ISTछत्तीसगढमध्ये 35 हजार ट्रान्सजेंडर होणार पोलिसांत भरती
ट्रान्सजेंडर समूहाला नवा आत्मविश्वास मिळणार
Dec 9, 2017, 11:55 AM ISTअश्लिल सीडी प्रकरणी पत्रकार विनोद वर्मा जामीन अर्ज न्यायलयाने फेटाळला
रमण सरकारमधील एका मंत्र्याच्या अश्लिल सिडी प्रकरणी पत्रकार विनोद वर्मा यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. दोनी पक्षकारांमध्ये सोमवारी सुमारे दीड तास सुनांवनी चालली. त्यानंतर न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळून लावला.
Nov 6, 2017, 10:12 PM ISTछत्तीसगढमधील नक्षल हल्ल्यावर केंद्रीय गृहमंत्र्यांची प्रतिक्रिया
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 11, 2017, 11:50 PM ISTOMG! भाजप ऑफिसमध्ये पाण्याच्या बाटलीत निघालं सापाचं पिल्लू
छत्तीसगढची राजधानी रायपूरमध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात पाण्याच्या बाटलीत सापाचं पिल्लू सापडल्यानं खळबळ माजली. ही पूर्ण बॉटल सील बंद होती. मग यात सापाचं पिल्लू कसं आलं याची चौकशी करण्याचे आदेश कंपनीला देण्यात आले आहेत.
Sep 10, 2015, 09:49 AM IST