मनसे प्रदेश सरचिटणीस अतुल चांडक यांना जामीन
मनसे प्रदेश सरचिटणीस अतुल चांडक यांना नाशिकमध्ये सातपूर पोलिसांनी अटक केली होती. त्यांना गुरूवारी जामीन मिळाल्याने त्यांची सुटका झाली आहे.
Jan 17, 2014, 08:02 AM ISTनाशिकवरून राज ठाकरे मुंबईत परतलेत, टीकेची झोड कायम
नाशिक दौऱ्यावरून राज ठाकरे मुंबईत परतलेत. मात्र, राज यांच्या व्यक्तव्यावरून भाजप आणि मनसेत दुरावा झालाय. आता तर महाराष्ट्रात आम्हीच बाप आहोत असं ठणकावणा-या राज ठाकरे यांना उद्धव ठाकरे यांनी तातडीने प्रत्युत्तर दिलं होतं. आता छगन भुजबळ यांनी राज यांना टोला मारलाय. महाराष्ट्राचा बाप होण्याचं स्वप्न पाहण्यापेक्षा प्रबोधनकारांनी दिलेली शिकवण लक्षात ठेवा असं भुजबळ यांनी म्हणाले.
Jan 11, 2014, 06:41 PM ISTआठवले आणि भुजबळ भेट
रिपब्लिकन पक्षाचे जेष्ठ नेते रामदास आठवले यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांची मंगळवार दि. २३ डिसेंबर रोजी भुजबळ फार्म येथे सदिच्छा भेट घेतली.
Dec 24, 2013, 06:47 PM ISTछगन भुजबळांचे अखेरचे अधिवेशन?, दिले नवे संकेत
सध्या सुरू असलेलं हिवाळी अधिवेशन माझ्यासाठी अखेरचे अधिवेशन आहे, अशी कबुली सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी येथे व्यक्त केली. भुजबळ यांनी अनौपचारिक माहिती काल पत्रकारांशी बोलताना दिली.
Dec 12, 2013, 11:23 AM ISTपाहा, कोण आहे ‘आप’चं महाराष्ट्रातलं पहिलं टार्गेट...
दिल्लीमध्ये विजयाचा झेंडा रोवल्यानंतर आता आम आदमी पक्षानं महाराष्ट्रावर लक्ष्य केंद्रीत केलंय. महाराष्ट्रातल्या भ्रष्ट नेत्यांची सगळी प्रकरणं बाहेर काढण्याचा विडा आपनं उचललाय.
Dec 11, 2013, 10:26 PM ISTकोकण प्रश्नावर राणेंना भुजबळांचा पाठिंबा
कोकणच्या इको झोनवर कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. इको झोनच्या निर्णयामुळे कोकणवासीयांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे या निर्णयाचा फेरविचार होणं गरजेचं आहे, असं भुजबळ यांनी म्हटलंय. भुजबळ यांनी उद्योगमंत्री नारायरण राणे यांना पाठिंबा दिल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे काँग्रेसविरोधात राष्ट्रवादीही उतरल्याचे चित्र आहे.
Dec 6, 2013, 04:33 PM ISTराष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ अडचणीत
मुंबईतील एमईटीच्या गैरव्यवहार प्रकरणात छगन भुजबळ अडचणीत येण्याची शक्यता आहे. एमईटीचे माजी विश्वस्त सुनील कर्वे यांनी दाखल केलेल्या तक्रारीची गंभीर दखल सर्वोच्च न्यायालयाने घेतली आहे.
Nov 22, 2013, 09:24 PM IST`सी ड्रीम`... समुद्र सफरीचं स्वप्न सत्यात!
जगभरात नावाजलेली ‘सी ड्रिम’ या लॅवीश जहाजाचं मुंबईत आगमन झालं. नऊ मजल्याचं हे आलिशान जहाज पहिल्यांदाच भारतात आलंय. ११२ विदेशी पर्यटकांना घेऊन जहाज मुंबई, गोवा आणि कोचीन असा प्रवास करणार आहे.
Oct 28, 2013, 05:58 PM ISTस्वप्ननगरी मुंबईत सी ड्रिम!
जगभरात नावाजलेली सी ड्रिम हे लॅवीश जहाजाचं आज मुंबईत आगमन झालं. ९ मजल्याची हे अलीशान जहाज पहिल्यांदाच भारतात आलंय. ११२ विदेशी पर्यटकांना घेऊन जहाज मुंबई, गोवा आणि कोचीन असा प्रवास करणार आहे.
Oct 27, 2013, 09:48 PM ISTभुजबळांच्या बालेकिल्ल्यात `ताईं`ची झाडाझडती!
नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ रांचीमध्ये शक्तीप्रदर्शन करत असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे नाशकात ठाण मांडून होत्या. मात्र नेहमी युवती काँग्रेसच्या कार्यक्रमात दिलखुलास वावरणाऱ्या सुप्रियाताईंचा रुद्रावतार नाशिकच्या पदाधीकाऱ्यांनी बघितला.
Oct 25, 2013, 05:35 PM ISTराणे-भुजबळ यांना शिवसेनेत येण्याचे आठवलेंचे निमंत्रण
शिवसेनचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांच्यामुळे आपल्याला शिवसेना पक्षातून बाहेर पडण्याची वेळ आली, असे ज्या नेत्यांना वाटते अशा नेत्यांनी आता पुन्हा शिवसेनेत यावे, असा उपरोधिक टोला आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी लगावला आहे.
Oct 17, 2013, 01:37 PM ISTजोशींवर नियतीनंच सूड उगवलाय - छगन भुजबळ
प्रत्येक पद आपल्यालाच मिळावं, हा जोशींचा पहिल्यापासून हव्यास होता. नियतीनं जोशींवर सुड उगवलाय, असा भडीमार भुजबळांनी जोशींवर केलाय.
Oct 15, 2013, 07:51 PM ISTमनोहर जोशींवर राणेंचा प्रहार, भुजबळांनीही केलं लक्ष्य!
“अपमान सहन करत राहणं हा जन्मसिद्ध हक्क आहे आणि अपमान करून घेत पदं मिळवत राहणं हे मनोहर जोशींचं ब्रिद आहे”, अशा शब्दांत नारायण राणेंनी टीकास्त्र सोडलंय. बाळासाहेबांनी जोशींवर प्रत्येक वेळी विश्वास टाकला आणि त्यांनी मात्र कायम विश्वासघात केला, असं राणे म्हणाले.
Oct 15, 2013, 07:15 PM ISTजाणून घ्या... शिवसेनेतल्या ‘बंडखोरां’चा इतिहास!
शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात मनोहर जोशी यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला अपमानित होऊन व्यासपीठावरून घरी जावं लागलं.
Oct 15, 2013, 06:13 PM ISTजेव्हा भुजबळ-सोमय्या येतात आमने-सामने!
गणपती बाप्पा कधी काय चमत्कार घडवेल, याचा नेम नाही... विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांच्या विलेपार्ल्यातल्या घरीही असाच एक राजकीय चमत्कार बाप्पानं घडवला. एकमेकांवर आगपाखड करणारे छगन भुजबळ आणि किरीट सोमय्या एकत्रच आले नाही तर चक्क गळाभेट करतांना दिसले.
Sep 9, 2013, 09:12 PM IST