ईडीने छगन भुजबळांना काय विचारले प्रश्न?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 15, 2016, 08:56 AM ISTभुजबळांच्या अटकेनंतर... नाशिकमध्ये तणाव, धुळ्यात जल्लोष!
भुजबळांच्या अटकेनंतर त्यांच्या प्रभाव क्षेत्रात अर्थात उत्तर महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमठलेत.
Mar 15, 2016, 08:10 AM ISTछगन भुजबळ यांना अटक
Mar 14, 2016, 11:23 PM ISTभुजबळांच्या अटकेनंतर राष्ट्रवादीची पहिली प्रतिक्रिया
महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना अटक करण्यात आली आहे.
Mar 14, 2016, 10:34 PM ISTछगन भुजबळांना अटक
महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांना अटक करण्यात आली आहे.
Mar 14, 2016, 10:13 PM ISTसरकारकडून सुडबुद्धीनं कारवाई: भुजबळ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 14, 2016, 07:44 PM ISTभुजबळ ईडी कार्यालयात पोहोचले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 14, 2016, 11:47 AM ISTमहाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी ईडीचं छगन भुजबळांना समन्स
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 14, 2016, 10:02 AM ISTछगन भुजबळ यांची आज ईडीकडून चौकशी
दिल्लीतल्या महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांची आज चौकशी होणार आहे.
Mar 14, 2016, 08:08 AM ISTमहाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी छगन भुजबळांच्या अडचणीत भर
Mar 9, 2016, 11:39 AM IST"यहाँ तो चुहा भी नही निकलेगा, देख लेना"
"खोदा पहाड निकला चुहा, असं म्हटलं जात पण येथे चुहा सुद्धा निघणार नाही", असं असे वक्तव्य राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केले आहे. ते एका पत्रकार परिषदेत बालत होते. आम्ही निर्दोष आहोत, हा जो प्रयत्न सुरु आहे, तो माझ्या कुटुंबवर दबाव आणन्याचा आणि बदनाम करण्याचा एक प्रयत्न आहे. यामधून काहीही साध्य होणार नाही.
Feb 26, 2016, 07:44 PM ISTमहाराष्ट्र सदन घोटाळा : भुजबळ फॅमिलीवर २० हजार पानांचे आरोप पत्र
भुजबळ फॅमिलीसह १७ जणांवर महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंध विभागाने तब्बल २० हजार पानांचे आरोप पत्र मुंबई उच्च न्यायालयात सादर केलं आहे.
Feb 24, 2016, 03:56 PM ISTभुजबळांनंतर आता अजितदादांची चौकशी
छगन भुजबळ यांच्या पाठोपाठ आता अजित पवार यांच्या मागेही चौकशीचा ससेमीर लागण्याची शक्यता आहे. कारण राज्य सरकारने २००७ ते २०१३ या कालावधीत मान्यता देण्यात आलेल्या १८९ जलप्रकल्पांच्या संदर्भात चौकशी करण्याचा निर्णय घेतलाय.
Feb 10, 2016, 05:37 PM ISTगैरव्यवहाराच्या आरोपांना छगन भुजबळांचे उत्तर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 10, 2016, 09:47 AM IST