कोरोना मृतदेहाच्या व्हायरल व्हिडिओबाबत हॉस्पिटलचे हे स्पष्टीकरण
मृतदेह ताब्यात देण्यात होणाऱ्या दिरंगाईबाबतही खुलासा
May 7, 2020, 05:25 PM ISTकोरेगाव-भीमा चौकशी आयोगासमोर हजर राहण्यासाठी पवारांना समन्स
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची कोरेगाव भीमा चौकशी आयोगसमोर साक्ष होणार आहे.
Mar 18, 2020, 11:48 AM ISTबॅंकेतील घोटाळे रोखण्यासाठी समिती नेमण्याची याचिकेद्वारे न्यायालयाकडे मागणी
पीएमसी बँकेप्रमाणे इतर बँकेतही घोटाळे होऊ नये यासाठी समिती नेमण्याची मागणी.
Oct 18, 2019, 11:47 AM ISTमुंबई । सुभाष देसाईंसाठी चौकशी समिती स्थापन, धनंजय मुंडेंची टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 29, 2017, 10:47 AM ISTमुंबई | उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यावरील चौकशीसाठी एकसदस्यीय समितीवर विरोधकांचा आक्षेप
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 28, 2017, 09:36 PM ISTखडसेंच्या चौकशी समितीविरोधात गावंडेंची हायकोर्टात धाव
एकनाथ खडसेंच्या चौकशी समितीविरोधात गावंडेंची हायकोर्टात धाव घेतली आहे.भोसरी येथील एमआयडीसीच्या जमीनखरेदीप्रकरण हेमंत गावंडे यांनी उजेडात आणलं होतं. खडसेंवरील या आरोपांची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने एक सदस्यीय समिती नेमली होती, आता या समितीविरोधात हेमंत गावंडे यांनी हायकोर्टात धाव घेतली आहे.
Jul 26, 2016, 04:25 PM ISTकोल्हापूर : चौकशी समितीच्या अधिकाऱ्यांवर गावकरी संतप्त
चौकशी समितीच्या अधिकाऱ्यांवर गावकरी संतप्त
Feb 2, 2016, 06:05 PM ISTनॅशनल हेराल्ड प्रकरण : राज्यात चौकशी समितीची नेमणूक
वांद्रे मधल्या नॅशनल हेराल्डला दिलेले भूखंड प्रकरणी गौतम चटर्जी यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात आली आहे.
Dec 25, 2015, 10:40 PM ISTवांद्रे येथील नॅशनल हेराल्डला जमीन, चौकशी समिती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 25, 2015, 10:27 PM ISTकोल्हापुरातील टोल भ्रष्टाचाराबाबत चौकशी समिती
Jul 23, 2014, 08:51 PM ISTश्रीनिवासन खूर्चीपासून वंचितच! पुन्हा चौकशीचे कोर्टाचे आदेश
बीसीसीआय अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांना बीसीसीआय अध्यक्षपदाचा पदभार अजूनही स्वीकारता येणार नाही. सुप्रिम कोर्टानं बीसीसीआयला नवी चौकशी समिती नेमण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळं श्रीनिवासन यांना मोठा झटका सुप्रीम कोर्टानं दिला आहे.
Oct 7, 2013, 12:18 PM ISTस्पॉट फिक्सिंग : रवी शास्त्री चौकशी समितीचे अध्यक्ष?
चेन्नई सुपर किंग्जचा मुख्य कार्यकारी अधिकारी गुरुनाथ मयप्पन याचा या फिक्सिंगमधील सहभागाची चौकशी करण्यासाठी भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाकडून (बीसीसीआय) तीन सदस्यीय चौकशी समिती स्थापन करण्यात येणार आहे.
May 28, 2013, 03:29 PM IST