video : धोनीसाठी आजचा दिवस आहे स्पेशल
भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भले भारतीय संघाने यंदा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली नसली तरी मात्र २०१३मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीचा खिताब पटकावला होता.
Jun 23, 2017, 04:31 PM ISTचॅम्पियन्स ट्रॉफी २०१७ : फायनलला रोहित तोडू शकतो शिखरचा हा रेकॉर्ड
रन्स करणारा बॅटसमनच्या लिस्टमध्ये रोहित शर्मा शिखर धवननंतर दुसऱ्या स्थानावर आहे.
Jun 16, 2017, 12:14 AM ISTचॅम्पियन्स ट्रॉफी : तब्बल १९ वर्षांनंतर भारत बांग्लादेश आमने-सामने
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी खेळल्या गेलेल्या सामन्यांच्या सेमीफायनलमध्ये आज भारताचा मुकाबला बांग्लादेशविरुद्ध आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये बांग्लादेशानं ११ मॅच खेळल्या असल्या तर गेल्या १९ वर्षांत पहिल्यांदाच या दोन टीम्स आमने-सामने उभ्या ठाकल्यात.
Jun 15, 2017, 03:57 PM ISTइंग्लंडचा विजय, ऑस्ट्रेलिया 'चॅम्पियन्स ट्रॉफी'मधून बाहेर
चॅम्पियन्स ट्रॉफी २०१७ 'ग्रुप ए'च्या शनिवारी झालेल्या मॅचमध्ये इंग्लंडनं ऑस्ट्रेलियाला डकवर्थ लुईस पद्धतीत ४० रन्सनं पछाडलंय.
Jun 11, 2017, 12:15 AM ISTसेमीफायनलमध्ये भारत आणि या संघामध्ये होऊ शकतो सामना
चॅम्पियन्स ट्रॉफीतच्या रोमांचक अंतिम फेरीत कोण जातं याबाबत उत्सूकता कायम आहे. आतापर्यंत अतिशय मनोरंजक सामने पाहायला मिळाले आहेत. पण केवळ इंग्लंडने उपांत्य फेरीत स्थान मिळवले आहे. 'अ' गटात मात्र चुरशीची लढाई आहे. आज ऑस्ट्रेलिया जर हारला तर तो या स्पर्धेतून बाहेर होऊन जाईल.
Jun 10, 2017, 08:43 PM ISTविराट- कुंबळे यांच्यात ऑल इज नॉट वेल?
विराट- कुंबळे यांच्यात ऑल इज नॉट वेल?
May 31, 2017, 04:00 PM ISTविराट- कुंबळे यांच्यात ऑल इज नॉट वेल?
चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडियात नवा वाद सुरु झालाय. कॅप्टन विराट कोहली आणि कोच अनिल कुंबळेमध्ये ऑल इज नॉट वेल असल्याची चर्चा आहे. कोच कुंबळे यांच्या कार्यपद्धतीवर कोहलीसह काही क्रिकेटपटू नाराज असल्याचं बोललं जातंय.
May 31, 2017, 02:52 PM ISTसराव सामन्यातील संघाच्या कामगिरीवर विराट खुश
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी सुरु होण्याआधी दोन्ही सराव सामन्यात भारतीय संघाने मिळवलेल्या विजयावर कर्णधार विराट कोहलीने आनंद व्यक्त केलाय. भारताने काल बांगलादेशविरुद्धच्या सराव सामन्यात तब्बल २४० धावांनी विजय मिळवला.
May 31, 2017, 01:23 PM ISTधोनीच्या सिक्सवर न्यूझीलंडच्या क्रिकेटपटूंनाही आले हसू
भारतीय क्रिकेट संघाने रविवारी ओव्हल मैदानावर झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या वॉर्मअप सामन्यात भारताने डकवर्थ लुईस नियमानुसार विजय मिळवला.
May 29, 2017, 07:33 PM ISTपाकिस्तानच्या बॉलरने कोहलली डिवचलं
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत-पाकिस्तान ४ जूनला एकमेकांसमोर येणार आहेत. भारत-पाकिस्तान सामना म्हणजे जगभरातील क्रिकेट प्रेमींसाठी एक युद्धच असते. पण त्यापूर्वीच आता पाकिस्तानच्या खेळाडूंकडून प्रतिक्रिया येणं सुरु झालं आहे. भारताचा कर्णधार विराट कोहलीला पाकिस्तानच्या बॉलरकडू टार्गेट केलं गेलं आहे.
May 28, 2017, 01:13 PM ISTचॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया इंग्लंडमध्ये
एक जूनपासून सुरु होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया इंग्लंडमध्ये पोहोचलीये. बुधवारी रात्री कर्णधार विराटसह सर्व क्रिकेटपटू इंग्लंडला रवाना झाले. मात्र भारताचे दोन क्रिकेटर टीमसोबत जाऊ शकले नाही.
May 25, 2017, 05:49 PM IST