चिपळुणात वाशिष्ठी नदीला पूर, मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक बंद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 20, 2017, 03:54 PM ISTचिपळुणात वाशिष्ठी नदीला पूर, मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक बंद
रत्नागिरीला पावसाने झोडपून काढलंय. चिपळूणमध्ये पावसाने कहर केलाय. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे चिपळूणच्या वाशिष्ठी नदीला पूर आलाय. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरची वाहतूक बंद केलीय.
Jul 20, 2017, 03:50 PM ISTरत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपले, संगमेश्वर-चिपळुणात पूर परिस्थिती
सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पावसाने रत्नागिरी जिल्ह्याला झोडपले. मध्यरात्री थोडीशी उसंत घेतलेल्या पावसानं सकाळपासून पुन्हा धुवॉधार बॅटिंग सुरु केलीय. रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळूण, खेड तालुक्यात पावसाची संततधार सुरु आहे.
Jul 19, 2017, 09:41 PM ISTअडरे धरणात ३० वर्षीय युवकाचा मृतदेह
चिपळूण तालुक्यातील अडरेमधील धरणात गणेश चाळके या ३० वर्षीय युवकाचा मृतदेह सापडला.
Jul 15, 2017, 03:25 PM ISTगणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेवर ६० गाड्या, पनवेल - सावंतवाडी विशेष गाडी
कोकणात जाणाऱ्यांसाठी एक गुडन्यूज आहे. मध्य रेल्वे गणेशोत्सवासाठी विशेष गाड्यांच्या आणखी ६० फेऱ्या वाढवणार आहे.
Jul 15, 2017, 08:19 AM ISTउपचारासाठी दाखल केलेल्या महिलेचा मृत्यू, रुग्णालयात नातेवाईकांचा गोंधळ
साप चावलेल्या महिलेचा रुग्णालयातच मृत्यू झाल्यामुळे मृत महिलेच्या नातेवाईकांनी रुग्णालयातच गोंधळ घातल्याची घटना चिपळूण तालुक्यात घडली आहे.
Jul 5, 2017, 07:49 AM ISTचिपळुणातील १५ कुटुंबियांचा पुर्नवसानाचा प्रश्न अनुत्तरीच
शहरातील गोवळकोट कदम बौद्धवाडी येथील १५ कुटुंबियांचा पुर्नवसानाचा प्रश्न अद्यापही जैसेथेच आहे गेल्यावर्षी घरांवर दरड कोसळेल या भीतीमुळे येथील 15 कुटुंबियांना स्थलांतरीत करण्यात आलं. वर्षभरात पुर्नवसन करू असं आश्वसान प्रशासनाने दिलं होतं. मात्र अद्याप पुर्नवसनाचा प्रश्न तसाच आहे.
Jun 21, 2017, 12:21 AM ISTचिपळूण शहरातील 15 कुटुंबियांचा पुर्नवसानाचा प्रश्न जैसेथेच
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 20, 2017, 08:49 PM ISTचिपळूणमधून चार कोटींचं केटामाईन ड्रग्ज जप्त
चिपळूणमधून चार कोटींचं केटामाईन ड्रग्ज जप्त
Jun 13, 2017, 09:05 PM ISTमाजी आमदार नाना जोशी यांचे चिपळूण येथे निधन
Jun 3, 2017, 06:52 PM ISTमाजी आमदार नाना जोशी यांचे चिपळूण येथे निधन
कोकणचे सुपूत्र आणि माजी आमदार, निवृत्त शिक्षक आणि ज्येष्ठ पत्रकार निशिकांत माधव तथा नाना जोशी यांचे वृद्धापकाळामुळे चिपळूण येथे निधन झाले.
Jun 3, 2017, 05:45 PM ISTघरगुती वादातून सासूनं सुनेला भोसकलं
घरगुती कारणवारून सासुनं सुनेला चाक़ूनं भोसकल्याची धक्कादायक घटना चिपळूण तालुक्यात घडलीय.
Apr 29, 2017, 06:14 PM ISTचिपळूण पालिकेत एलईडी घोटाळा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 24, 2017, 09:10 PM ISTचिपळूण - कोकणात पहिली बैलगाडी स्पर्धा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 17, 2017, 03:19 PM ISTचिपळूण - श्रीरामवरदायिनीची भव्य यात्रा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 12, 2017, 09:07 PM IST