चित्तथरारक कसरती

भारतीय जवानांचे चित्तथरारक कसरती

प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथावर परेड ही आकर्षणाची गोष्ट असते. परेड पाहण्यासाठी लाखो लोक राजपथावर गर्दी करतात. पण या परेड दरम्यान एक भाग असतो तो चित्तथरारक कसरतींचा. ज्यामध्ये भारताचे जवान दुचाकीवरुन वेगवेगळ्या चित्तथरारक कसरती करतात. 

Jan 26, 2016, 08:09 PM IST