विधानसभा जागा वाटपाचा खल आज दिल्लीत
काँग्रेस एनसीपीचा विधानसभा निवडणूकीतील जागा वाटपासाठी आज दिल्लीला महत्वपूर्ण बैठक होतेय.
Aug 19, 2014, 10:04 AM ISTलोकलमध्ये जागेवरून झाली मारहाण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 7, 2014, 07:15 PM ISTसेना-भाजप मिटींगमध्ये जागावाटपाची चर्चा नाही
Jul 26, 2014, 08:26 AM ISTरोखठोक: राणेंचा ना'राजीनामा'?
Jul 17, 2014, 11:33 PM ISTसुनील तटकरे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, चर्चा
Jun 25, 2014, 10:07 PM ISTमुख्यमंत्री आणि पवारांमध्ये आरक्षणावर चर्चा
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यात काल सह्याद्री अतिथीगृहावर बैठक झाली.
Jun 17, 2014, 12:03 PM ISTविकासासाठी शांतता आवश्यक - शरीफ
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी मीडियाशी संवाद साधला.
May 27, 2014, 12:58 PM ISTनिकालाआधी भाजपच्या भेटीगाठी, आम्ही कमी पडलो - राष्ट्रवादी
एक्झिट पोलच्या निष्कर्षांनंतर भाजपला बहुमत मिळेल असं चित्र असल्यामुळे भाजप आता नवं सरकार स्थापण्याच्या रणनितीत गुंतलंय. गांधीनगरमध्ये नरेंद्र मोदींची भेट घेण्याआधी आज सकाळपासूनच वरिष्ठ भाजप नेत्यांचा दिल्लीत भेटीगाठींचा सिलसिला सुरू झालाय.
May 14, 2014, 01:18 PM ISTआंदोलन फसलं... 'चर्चा' तर होणारच!
टोलच्या मुद्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सुरू केलेलं रास्ता रोको आंदोलन अवघ्या ३६० मिनिटांत संपलं. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरूवारी सकाळी चर्चेसाठी बोलावल्यानं, राज ठाकरेंनी ३६० अंशात यू टर्न घेत, आंदोलन मागे घेतलं. चर्चाच करायची होती, तर आजचं आंदोलन करून राज ठाकरेंनी काय साधलं? असा सवाल उपस्थित केला जातोय.
Feb 12, 2014, 06:31 PM ISTराज ठाकरे - मुख्यमंत्री चर्चा मीडियासमोर?
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना पोलिसांनी अडिच तास ताब्य़ात घेतल्यानंतर सोडून देण्यात आलंय. मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंना फोन करून चर्चेचं आमंत्रण दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्याची घोषणा राज ठाकरेंनी केलीय.
Feb 12, 2014, 05:18 PM ISTफेसबुकवर येणार `ट्रेंडिंग टॉपिक`, फेसबुकवरील चर्चा होणार `महाचर्चा`
ट्वीटरला ट्रेडिंग टॉपिकने सुपरहिट केल्यानंतर आता फेसबुकवरही ट्रेन्ड दिसणार आहे. हे नवं फीचर फेसबुकमध्ये सामिल करण्यात आलं आहे. ट्वीटरप्रमाणे फेसबुकला याचा किती फायदा होतो, हे लवकरच दिसून येणार आहे.
Jan 20, 2014, 05:58 PM ISTसरकारनं `आदर्श`चा अहवाल अंशतः स्वीकारला
कॅबिनेटने आदर्श अहवालाच्या शिफारशी अंशतः स्विकारल्या आहेत. यात १३ मुद्द्यांपैकी काही मुद्दे स्वीकारले आहेत. आदर्श प्रकरणात अडकलेल्या मंत्र्यांवर फौजदारी कारवाई होणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय.
Jan 2, 2014, 05:54 PM IST‘आदर्श’ अहवालावर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा
आदर्श सोसायटी घोटाळ्याच्या चौकशी अहवालावर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत उद्या चर्चा होणार आहे. या बैठकीत गेल्या वेळी झालेल्या चर्चेतले मुद्दे संमत करण्यात येणार आहेत.
Jan 1, 2014, 09:15 PM ISTमिलिंद देवरांनी केली मुख्यमंत्र्यांची कोंडी
आदर्श घोटाळा प्रकरणात राज्य सरकारची आणखी नाचक्की झालीय. मिलिंद देवरांनी याप्रकरणी नवा बॉम्बगोळा टाकत मुख्यमंत्र्यांना अधिक गोत्यात आणलंय. आदर्श प्रकरणी विधानसभेत चर्चा व्हायला हवी तसेच दोषींवर कारवाई व्हायला हवी, असं थेट वक्तव्य देवरा यांनी केलंय.
Dec 29, 2013, 07:46 PM IST