चर्चा

शिवसेनेसोबत उद्यापासून चर्चा - देवेंद्र फडणवीस

भाजप आणि शिवसेनेने एकत्र यायला हवं, अशी प्रामाणिक इच्छा आहे. शिवसेनेशी सत्तासहभागाबाबत चर्चा करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

Nov 27, 2014, 03:49 PM IST

राष्ट्रवादीच्या भूमिकेकडे लक्ष, उद्याच निर्णय घेणार - तटकरे

आम्ही आमच्या सर्व आमदारांना उद्या उपस्थित राहण्यास सांगितले आहे. पाठिंबा द्यायचा कि उद्या उपस्थित राहून मतदान करायचे, याबाबत पक्षाची भूमिका ठरेल, असे राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी मीडियाशी बोलताना स्पष्ट केले. त्यामुळे राष्ट्रवादीच्या भूमिककडेही लक्ष लागले आहे.

Nov 11, 2014, 08:34 PM IST

शिवसेना-भाजपमधील चर्चा पुन्हा सकारात्मक, उद्याकडे डोळे

शिवसेना-भाजपमधील चर्चा पुन्हा सकारात्मक दिशेनं सुरू झाल्याचं समजतंय. शिवसेनेला भाजपकडून चांगल्या प्रस्तावाची अपेक्षा असून उद्या सकाळपर्यंत शिवसेना याबाबत प्रतीक्षा करणार आहे. 

Nov 11, 2014, 07:18 PM IST

उद्धव-राज ठाकरे यांची भेट, दोघांत पाऊण तास चर्चा

उद्धव आणि राज ठाकरे या दोघा भावांची काल पुन्हा भेट झाली. उर्वशी ठाकरे हिची चौकशी करण्यासाठी सलग दुसऱ्या दिवशी उद्धव ठाकरे आणि सौ. रश्मी ठाकरे हिंदुजामध्ये पोहोचले. राज ठाकरे यांची मुलगी उर्वशी स्कूटी अपघातात जखमी झाल्यानं तिच्यावर हिंदुजामध्ये उपचार सुरू आहेत. तिची उद्धव यांनी पुन्हा भेट घेतली.

Nov 4, 2014, 01:24 PM IST

उर्वशी यांच्या पायाची शस्त्रक्रिया, डोक्याला टाके

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कन्या उर्वशी ठाकरे हिचा अपघात झालाय. महालक्ष्मी स्टेशनजवळ शनिवारी मध्यरात्री हा अपघात झाला. उर्वशीच्या मैत्रिणीची दुचाकी होती. या गाडीवर उर्वशी मागे बसली होती. 

Nov 2, 2014, 11:29 PM IST

शांघाय सारखी चमकणार आमची मुंबई!

 चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग हे सध्या भारत दौऱ्यावर असून आज भारत आणि चीनमध्ये १२ करारांवर स्वाक्षरी करण्यात आली. यामध्ये रेल्वे, कस्टम आणि अंतराळ अशा विविध विषयांवरील कराराचा समावेश आहे. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जिनपिंग यांनी संयुक्त निवेदन केलं. 

Sep 18, 2014, 06:06 PM IST

भाजप नेत्यांसोबत 'मातोश्री'वर खास बैठक

भाजप नेत्यांसोबत 'मातोश्री'वर खास बैठक

Sep 11, 2014, 08:54 PM IST

‘पाक भारताचा गुलाम नाही तर काश्मीरचा अधिकृत वाटेदार’

भारताकडून सचिव स्तरावरची चर्चा रद्द केल्यानंतर पाकिस्ताननं यावर जळफळाट व्यक्त केलाय. पाकिस्तान म्हणजे भारताचा गुलाम नाही तर विवादीत काश्मीर भागाचा अधिकृत अधिकृत वाटेदार आहे, असं पाकिस्ताननं म्हटलंय. 

Aug 20, 2014, 10:33 AM IST