चरणदास चोर

मगरींनी घेरूनही 'तो' चोर सहीसलामत सुटला

ठिकाण... चिपळूणच्या गांधारेश्वर मंदिराचा निसर्गरम्य परिसर... वशिष्ठी नदीच्या तीरावर वसलेलं टुमदार शंकर मंदिर आणि नदी किनाऱ्यावरचा घाट... घाटाच्या एका कोपऱ्यात असलेल्या जांभळाच्या डेरेदार वृक्षाची एक भली मोठी फांदी वीस-पंचवीस फूट उंचावरून नदीपात्रात हेलकावे घेत होती... आणि त्या फांदीवर एक तरूण घाईघाईने आणि महत्प्रयासाने वर चढून बसला होता.

Dec 27, 2017, 04:48 PM IST

हिंदी मालिका ते 'चरणदास चोर' व्हाया 'एम. एस. धोनी'

क्युँकी सास भी कभी बहु थी, कहानी घर घर की, कसोटी जिंदगी की, कसम से, हवन, माटी की बन्नो, सात फेरे, बंधन ते अलिकडच्या जोधा अकबर आणि एक दुजे के वास्ते, आदी जवळपास पंधराहून अधिक टीव्ही मालिकांच्या हजारो भागांचे लेखन-दिग्दर्शन करणारे श्याम माहेश्वरी 'चरणदास चोर' या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करीत आहेत. 

Dec 19, 2017, 11:25 PM IST

फिल्म शुटिंगच्या दोन कोटींवर डल्ला... स्पॉटबॉय फरार!

मुंबईत सुरू असलेल्या एका चित्रपटाच्या शुटींग दरम्यान आवश्यक असणारी दोन कोटी रुपयांची रोख रोकड घेऊन एक स्पॉटबॉय फरार झाल्याचं समजतंय.   

Dec 8, 2017, 06:10 PM IST

मी पाहिलेला हा पहिला मराठी चित्रपट - नीना गुप्ता

'चरणदास चोर' या मराठी सिनेमाचा ट्रेलर आणि संगीत प्रकाशन सोहळा अभिनेत्री नीना गुप्ता यांच्या हस्ते बुधवारी मुंबईत पार पडला.

Nov 30, 2017, 10:01 AM IST

'टायगर...'ला टक्कर द्यायला येतोय 'चरणदास चोर'!

येत्या २२ डिसेंबर रोजी सलमान खान स्टारर 'टायगर जिंदा है' हा सिनेमा मोठ्या पडद्यावर दाखल होतोय... महत्त्वाचं म्हणजे याच दिवशी एक मराठी सिनेमाही प्रेक्षकांसमोर दाखल होणार आहे... हा सिनेमा 'टायगर जिंदा है'ला टक्कर देऊ शकेल का? हेही लवकरच कळेल... 

Oct 27, 2017, 05:38 PM IST