चकमक

त्रालमध्ये सीआरपीएफची दहशतवाद्यांसोबत चकमक, एका दहशतवाद्याला कंठस्नान

त्रालच्या कुपवाडा भागात हे दहशतवादी लपून बसलेत

Mar 5, 2019, 08:30 AM IST

एकीकडे अभिनंदनची सुटका, दुसरीकडे पाकिस्तानचा सीमेवर गोळीबार

पाकिस्तानने एकीकडे अभिनंदनला भारताकडे सोपवले. मात्र दुसरीकडे सीमेवर पाकिस्तानकडून गोळीबार सुरुच ठेवला आहे.  

Mar 1, 2019, 08:24 PM IST

कुपवाडामध्ये दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात सुरक्षा दलाला यश, सर्च ऑपरेशन सुरू

या भागात दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती

Mar 1, 2019, 08:47 AM IST

Pulwama : लष्कर- दहशतवाद्यांमध्ये चकमक; ४ जवान शहीद, २ दहशतवाद्यांचा खात्मा

सध्या जम्मू- काश्मीरमध्ये गोळीबार सुरू असल्याची म्हणत आहे.  

Feb 18, 2019, 07:11 AM IST

जम्मू काश्मीर ऑपरेशन ऑलआऊट : दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

सुरक्षादलानं केलेल्या गोळीबारात आत्तापर्यंत दोन दहशतवादी ठार झाल्याची माहिती मिळतेय

Feb 13, 2019, 08:58 AM IST

पुलवामा चकमक : सैन्यातून पळून जाऊन दहशतवाद्यांना मिळालेल्या जवानाचा खात्मा

राष्ट्रीय रायफल्सचा जवान औरंगजेबची हत्या करणाऱ्यांमध्ये जहूर ठोकरचंही नाव होतं

Dec 15, 2018, 01:15 PM IST

'हैदर'मधील अभिनेता लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी, चकमकीत ठार

घरातील सामान आणण्याचं कारण देत तो बाहेर पडला होता आणि.. 

Dec 13, 2018, 01:38 PM IST

अनंतनागमध्ये सुरक्षा दलाकडून सहा दहशतवाद्यांचा खात्मा

दहशतवाद्यांनी गोळीबार केल्यानंतर जवानांचं चोख प्रत्यूत्तर 

Nov 23, 2018, 09:22 AM IST

नवी मुंबईतील गंभीर गुन्ह्यातील आरोपी- पोलिसांची चकमक

नवी मुंबई पोलीस आणि गंभीर गुन्‍हयातील आरोपींमध्‍ये खालापूरजवळ चकमक झाली. 

Oct 20, 2018, 10:28 PM IST

पुलवामात सुरक्षा दलासोबत दहशतवाद्यांची चकमक, पोलीस अधिकारी जखमी

खबरदारी म्हणून क्षेत्रातील सर्व शैक्षणिक संस्था बंद ठेवण्यात आल्यात

Oct 11, 2018, 11:45 AM IST

बांदीपोरात सुरक्षादल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू

दोन्हीकडून जोरदार गोळीबार सुरू आहे 

Aug 30, 2018, 08:51 AM IST

अनंतनागमध्ये सुरक्षादल आणि दहशतवाद्यांत चकमक सुरू, इंटरनेट बंद

 चकमकीत जम्मू-काश्मीर पोलीस, सेना आणि सीआरपीएफचे जवान सहभागी आहेत 

Aug 29, 2018, 08:35 AM IST

कुपवाडामध्ये चकमकीत दोन दहशतवद्यांना कंठस्नान

प्रत्युत्तरादाखल जवानांनी केलेल्या गोळीबारात अतिरेकी ठार झाले

Aug 3, 2018, 12:20 PM IST