चंद्रपूर

तीन आठवड्यांपासून वाघाचा शिवनी परिसरात धुमाकूळ

तीन आठवड्यांपासून वाघाचा शिवनी परिसरात धुमाकूळ

Jan 28, 2017, 07:17 PM IST

चंद्रपुरात चारचाकीच्या धडकेत दोन जण ठार

सकाळी फिरायला गेलेल्य़ा पाच जणांना चारचाकीनं धडक दिल्य़ानं दोन जण जागीच ठार झाले. तर तीन जण जखमी झालेयत. 

Jan 22, 2017, 10:47 AM IST

चंद्रपुरचा शेतकरी प्रशांत मेश्रामची यशोगाथा

चंद्रपुरचा शेतकरी प्रशांत मेश्रामची यशोगाथा

Jan 20, 2017, 09:06 PM IST

मालगाडीचे १६ डबे घसरले, दक्षिणेकडे जाणारी वाहतूक विस्कळीत

 राजुरा तालुक्यातील विहीरगावजवळ मालगाडीचे १६ डबे घसरल्याने दक्षिणेकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे.  कोळसा वाहून नेणाऱ्या मालगाडीचे डबे घसरल्याने हा अपघात झाला. या अपघातामुळे ६० रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम झाला आहे.

Jan 6, 2017, 04:21 PM IST

चंद्रपूर - १० रुपयाचा डॉलर बंद झाल्याची अफवा

चंद्रपूर - १० रुपयाचा डॉलर बंद झाल्याची अफवा

Dec 22, 2016, 09:30 PM IST

चंद्रपुरात 10 रुपयांचं नाणं बंद झाल्याची अफवा

चंद्रपुरात 10 रुपयांचं नाणं बंद झाल्याची अफवा 

Dec 22, 2016, 04:15 PM IST

चंद्रपुरातील अफवेने सुट्या पैशांची चणचण

आता चंद्रपुरात नव्या अफवेनं डोकं वर काढलं आहे. 10 रुपयाचं नाणे चलनातून बाद झाल्याची अफवा सध्या चंद्रपूरात पसरली आहे.

Dec 22, 2016, 11:42 AM IST

डॉक्टरांचा उपचारास नकार, गरोदर महिलेची रस्त्यावर प्रसुती

पारधी समाजातल्या गरोदर महिलेवर उपचार करण्यास डॉक्टरांनी नकार दिला.

Dec 5, 2016, 07:19 PM IST

उत्पादन शुल्क कार्यालयातून अडीच लाखांची दारूची चोरी

दारूबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात चोरट्यांची कमाल केली आहे. चोरट्यांनी चक्क दारूवर हात साफ केलाय आणि तोही वरोरा येथील उत्पादन शुल्क कार्यालयातून. 

Dec 1, 2016, 11:12 PM IST