चंद्रपुरात चारचाकीच्या धडकेत दोन जण ठार

सकाळी फिरायला गेलेल्य़ा पाच जणांना चारचाकीनं धडक दिल्य़ानं दोन जण जागीच ठार झाले. तर तीन जण जखमी झालेयत. 

Updated: Jan 22, 2017, 10:50 AM IST
चंद्रपुरात चारचाकीच्या धडकेत दोन जण ठार  title=

चंद्रपूर : सकाळी फिरायला गेलेल्य़ा पाच जणांना चारचाकीनं धडक दिल्य़ानं दोन जण जागीच ठार झाले. तर तीन जण जखमी झालेयत. 

चंद्रपुरातल्या ऊर्जा नगर रोडवरच्या पुलावर ही दुर्घटना घडलीय. जखमींची प्रकृती गंभीर आहे. चारचाकी चालकाला दुर्गापूर पोलिसांनी अटक केलीय. 

प्रदीप बारदमवार, विठ्ठल दडमल अशी मृतांची नावं तर के जी ठाकरे, तुपकर आणि भास्कर मुसळे अशी गंभीर जखमींची नावं आहेत.