चंदीगड

आता, दररोज बदलणार पेट्रोल-डिझेलच्या किंमती

येत्या १ मे पासून पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलणार आहेत. 

Apr 12, 2017, 04:20 PM IST

चंदीगड स्थानिक स्वराज्य निवडणुकीत भाजपला चांगले यश, काँग्रेसला धक्का

पंजाब विधानसभा निवडणुकांच्या आधी झालेल्या चंदीगडच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपला मोठे यश मिळाले आहे. तर दुसरीकडे काँग्रेसला पराभवाचा मोठा सामना करावा लागला आहे. 

Dec 20, 2016, 12:16 PM IST

नरेंद्र मोदी चक्क प्रेमात पडले...पाहा व्हिडिओ

पंतप्रधान नरेंद्र मोदी एका कार्यक्रमासाठी चंदीगड येथे गेले असताना चक्क प्रेमात पडलेत. त्याचे असं  झालं, लहान मुलांचा कार्यक्रम होता. त्यावेळी मोदींनी भेट दिली. एका मुलाने चक्क खुर्चीवर ठेका धरला. मोदी पाहतच बसले आणि त्यांनीही ठेका घेतला. उपस्थित मुलांनी त्यांचे टाळ्या वाजवून कौतुक केले. 

Dec 19, 2015, 09:50 AM IST

व्हिडिओ : वृद्ध दाम्पत्याला त्यांच्याच दुकानात बेदम मारहाण

एका मोबाईल दुकानात एका वृद्ध जोडप्याला अमानुष मारहाण करण्यात आलीय... यावेळी, इथं उपस्थित असणारे लोक मात्र केवळ तमाशा पाहत राहिले. दुकानातल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये ही मारहाणीची घटना कैद झालीय. 

Dec 11, 2015, 02:57 PM IST

देशात राहायचे असेल तर गोमांस खाणे सोडून द्या : मनोहर लाल खट्टर

हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी गोमांसबाबत वादग्रस्त विधान केलेय. मुस्लिमांना गोमांस खायचे असेल तर त्यांना देश सोडावा लागेल. जर गोमांस खाण्याचे सोडून दिले तर ते देशात राहू शकतात, असे खट्टर यांनी म्हटलेय.

Oct 16, 2015, 10:57 AM IST

आता, तुमची बाईक पाण्यावरही चालणार...

येत्या काही दिवसांत तुम्हाला इंधन म्हणून पाण्यावर चालणारी बाईक दिसली तर आश्चर्य वाटून घेऊ नका... कारण, असं तंत्रज्ञान विकसीत करण्यात आलंय. ज्यामुळे, तुम्हाला तुमची बाईक पाण्यावर चालू करता येऊ शकेल.

Jan 16, 2015, 12:45 PM IST

गुल पनागला उमेदवारी, `आप` कार्यकर्ते नाराज

बॉलिवूड अभिनेत्री गुल पनाग आम आदमी पार्टीच्या तिकीटावर चंदीगडमधून लोकसभेची निवडणूक लढवणार आहे. गुल पनाग हिची उमेदवारी जाहीर झाल्याने अनेक जण नाराज आहेत.

Mar 13, 2014, 05:37 PM IST

पाकिस्तानी कैदी सनाउल्लाहचा मृत्यू...

पाकिस्तानी कैदी सनाउल्लाहचा अखेर चंदीगडच्या पीजीआय हॉस्पीटलमध्ये मृत्यू झालाय.

May 9, 2013, 08:33 AM IST

उत्तर भारतात शीतलहरीमुळे १४० जणांचा मृत्यू

उत्तर भारतात शीत लहरीने हाहाकार माजवला आहे. उत्तर भारतात अनेक ठिकाणी दाट धूकं आणि कमी प्रकाशमानामुळे जनजीवन विस्किळत झालं आहे तसंच रेल्वे आणि विमान वाहतूकीवर अनेक भागात परिणाम झाला आहे

Jan 9, 2012, 06:15 PM IST