लालूप्रसाद यादव यांच्या १२ मालत्तांवर सीबीआयचे छापे
हॉटेल हस्तांतरणात झालेल्या घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने बिहारमधील संयुक्त जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव यांच्या १२ मालमत्तांवर छापे मारले.
Jul 7, 2017, 09:45 AM ISTआमदार आशिष शेलार यांच्यावर घोटाळ्याचे गंभीर आरोप
भाजपचे मुंबई अध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार यांनी मनी लॉन्डरींग केल्याचा आरोप आम आदमी पक्षाच्या नेत्या प्रीती मेनन यांनी केलाय.
Jun 17, 2017, 03:14 PM ISTपिंपरी-चिंचवडमध्ये कचरा कंत्राटदार घोटाळा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 26, 2017, 09:05 PM ISTपुणेकरांची फसवणूक करणाऱ्या टेम्पल रोज इन्व्हेस्टमेंटला दणका
टेम्पल रोज इन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातून प्लॉटधारकांची फसवणूक केल्याचा आरोप असलेल्या देविदास सजनानीला अटक करण्यात आली. पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं सजनानीला अटक केली.
May 25, 2017, 10:57 PM ISTव्हिडिओ : कदमांनी समोर आणलाय 'जलयुक्त शिवार' घोटाळा
दापोली, खेड आणि मंडणगड तालुक्यात जलयुक्त शिवार योजनेत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप रामदास कदमांचे पुत्र योगेश कदम यांनी केलाय... आणि आता तर योगेश कदमांनी अधिकारी कसे पैसे लाटतात, त्याची एक ऑडिओ क्लीपच पुढे आणलीय.
May 20, 2017, 07:18 PM ISTत्र्यंबकेश्वरात शेकडो एकर जमिनीचा घोटाळा
त्र्यंबकेश्वरात शेकडो एकर जमिनीचा घोटाळा
May 16, 2017, 09:28 PM ISTझी 24तासचा दणका : जलयुक्त शिवार योजना घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश
दापोली, खेड आणि मंडणगड तालुक्यात कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचा आरोप पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचे पुत्र योगेश कदम यांनी केल्यानंतर या सगळ्या घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
May 16, 2017, 12:12 PM ISTरत्नागिरी जिल्ह्यात जलयुक्त शिवारात घोटाळा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 13, 2017, 04:10 PM ISTआदिवासींच्या मंगळसूत्रांवर अधिकाऱ्यांचा डल्ला...
आदिवासींसाठी असलेल्या योजना अधिकारी आणि कंत्राटदार कसे लाटतात त्यांचे आणखी एक उदाहरण माजी न्यायमूर्ती एम. जी. गायकवाड यांच्या समितीने समोर आणले आहे. कन्यादान योजने अंतर्गत आदिवासी महिलांना देण्यात येणाऱ्या मंगळसूत्रसह इतर साहित्य योजनेत अधिकारी आणि कंत्राटदारांनी संगनमत करून मोठा घोटाळा केला आहे. अधिकाऱ्यांनी तर आदिवासींची खोटी लग्ने दाखवून मंगळसूत्र आणि इतर साहित्य बेकायदेशीररित्या विकल्याचेही समोर आले आहे.
May 9, 2017, 06:49 PM ISTआदिवासी घोटाळा : गावित याचं उत्तर देणार का?
देश स्वातंत्र्य होऊन 70 वर्ष उलटली तरी आपल्या राज्यातील आदिवासी अजूनही दारिद्र्यात खितपत आहे. आदिवासींच्या विकासासाठी राज्य शासन अनेक योजना राबवते, मात्र त्या प्रत्यक्ष आदिवासींपर्यंत न पोहचता अधिकारी, कंत्राटदार आणि राजकारणी लुटत असतात. विजयकुमार गावित आदिवासी विकास मंत्री असताना 2004 ते 2009 या काळात झालेल्या भ्रष्टाचाराची अशीच प्रकरणे माजी न्यायमूर्ती एस. जी. गायकवाड यांच्या समितीने समोर आणली आहेत. आदिवासींसाठी गॅस शेगडी आणि डिझेल कृषी पंप खरेदीमध्ये झालेल्या घोटाळा त्यातीलच एक...
May 9, 2017, 04:31 PM ISTकोल्हापूरमध्ये जलवाहिनी घोटाळा?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 30, 2017, 03:42 PM ISTभूखंड खरेदीसाठी खडसेंनी पाच कोटी कुठून आणले?
पुण्यातल्या भोसरी इथल्या एमआयडीसी जमिनीचा वाद आता एकनाथ खडसेंच्या संपत्तीपर्यंत आलाय. कारण, या वादग्रस्त जमीन खरेदी प्रकरणी खडसेंच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय.
Apr 11, 2017, 09:42 PM ISTएकनाथ खडसेंना धक्का, भूखंड घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल
भोसरी एमआयडीसीतल्या भूखंड घोटाळ्याप्रकरणी खडसेंविरोधात एसीबीने पुण्यातील बंडगार्डन पोलीस स्टेशन मघ्ये गुन्हा दाखल केलाय.
Apr 10, 2017, 08:06 PM ISTबोगस कॉल सेंटरमधून ५०० कोटींचा घोटाळा
बोगस कॉल सेंटरमधून ५०० कोटींचा घोटाळा
Apr 8, 2017, 11:27 PM IST१५०० कोटीचा गैरव्यवहार : राज्य सहकारी बँक घोटाळ्याची ६ महिन्यांत चौकशी
राज्य सहकारी बँकेतील १५०० कोटींच्या गैरव्यवहाराच्या चौकशीतील दिरंगाईचे तीव्र पडसाद आज विधानसभेत उमटले. ६ महिन्यांत निवृत्त न्यायाधिशांमार्फत करण्यात येईल, अशी ग्वाही सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी आज विधानसभेत दिली.
Mar 31, 2017, 08:24 PM IST