घाम

अंतराळात मूत्र आणि घामापासून बनवणार पिण्याचे पाणी; NASA चा प्रयोग यशस्वी

गुरुत्वाकर्षणामुळे अंतराळात संशोधन करणाऱ्या अंतराळवीरांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. यापैकी पाणी आणि अन्न या दोन प्रमुख अडचणी आहेत. नासाच्या नवीन संशोधनामुळे अंतराळवीरांची पाण्याची अडचण दूर होणार आहे. 

Jun 26, 2023, 06:22 PM IST
 Actor Salman Khan Drive Tractor In Farm PT38S

मुंबई | अभिनेता सलमान खान मातीत घाम गाळताना

मुंबई | अभिनेता सलमान खान मातीत घाम गाळताना

Jul 20, 2020, 01:05 PM IST

...जेव्हा सर्वोच्च न्यायालयात अनिल अंबानींना फुटला घाम!

अंबानी सकाळी १० वाजताच सर्वोच्च न्यायालयात दाखल झाले होते

Feb 14, 2019, 12:13 PM IST

घामाची दुर्गंधी टाळण्यासाठी आहारात टाळा हे पदार्थ

केवळ वातावरणातील उष्णता हे घाम येण्याचं कारण नाही. 

Aug 14, 2018, 01:11 PM IST

या उपायांनी मिळवा घामाच्या दुर्गंधीपासून सुटका

उन्हाळ्यात शरीरातून घाम येत असल्याने घामाच्या दुर्गंधीच्या समस्येचा त्रास साऱ्यांनाच होतो. अनेकदा अंडरआर्म्स, पाय, हाताचे तळव्यांमधून येणाऱ्या घामाच्या दुर्गंधीमुळे शरमेने मान खाली घालावी लागते. उन्हाळ्यात घाम येणं ही सामान्य बाब आहे. शरीरातून घाम बाहेर पडल्याने लठ्ठपणा कमी होतो तसेच अनेक आजारांपासून सुटका मिळते. खरंतर हा घामाला वास नसतो मात्र जेव्हा घाम त्वचेच्या वरील स्तरावर असलेल्या बॅक्टेरियामध्ये मिसळतो तेव्हा घामाला दुर्गंधी येते. 

Jun 6, 2018, 08:42 PM IST

नाशिक | तुकाराम मुंढेंनी बिल्डरांना फोडला घाम

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 17, 2018, 09:13 PM IST

मुंबईकरांना घामांच्या धारांपासून मुक्ती कधी मिळणार?

मुंबईतील तापमानात मागील दोन ते तीन दिवसांपासून वाढ झाली आहे. यामुळे मुंबईकर संध्याकाळी देखिल घामांच्या धारांनी न्हावून निघतात. मुंबईचं किमान तापमान ३० अंश सेल्सिअसवर आहे. यामुळे संध्याकाळीही तापमानात फारसा बदल होत नसल्याने मुंबईकर उकाळ्याने हैराण आहेत.

May 31, 2015, 05:18 PM IST