घरी चोरी

मिका सिंहच्या घरी चोरी करणाऱ्याकडे सापडले ६९०० यूएस डॉलर

मिका सिंहच्या घरी चोरी करणाऱ्या आरोपीला दिल्लीतून अटक करण्यात आलंय.

Aug 2, 2018, 05:46 PM IST

बॉलिवूडचा गायक मिका सिंगच्या घरी चोरी

मिकाच्या घरी लाखोंची चोरी

Jul 31, 2018, 12:07 PM IST

काँग्रेस खासदार शशी थरुर यांच्या घरी चोरी, पंतप्रधानांचं गिफ्टही गेलं चोरीला

काँग्रेसचे खासदार शशी थरुर यांच्या घरी चोरी झाली आहे. दिल्ली येथील घरामध्ये 29 नोव्हेंबरला ही चोरी झाल्याचं समोर येतंय. अनेक महागड्या वस्तू चोरी झाल्याची माहिती आहे. पंतप्रधान मोदींनी दिलेला चष्मा देखील चोरीला गेला आहे.

Dec 7, 2016, 11:30 AM IST

सलमान खानच्या बहिणीच्या घरी चोरी

बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खानची बहिणीच्या घरी चोरी झाल्याची घटना घडली आहे. चोरांनी ३ लाखांचा मुद्देमाल संपास केला आहे. अर्पिताच्या घरातून 2.25 लाख रुपयांची रोकड, 10 ग्राम सोन्याचा सिक्का आणि डिजायनिंग केलेले कपडे चोरीला गेले आहेत. पोलिसांनी या प्रकरणी मोलकरणीला ताब्यात घेतलं आहे.

Aug 23, 2016, 04:26 PM IST