घरगुती वीज

महावितरणचा ग्राहकांना शॉक, नोव्हेंबरपासून वीजदरात वाढ

महावितरणने घरगुती आणि व्यावसायिक विजेच्या दरात वाढ केली आहे. 1 नोव्हेंबरपासून वीजदरात दीड टक्के वाढ करण्यात आली आहे.

Nov 4, 2016, 08:09 AM IST

राज्यात वीज दरात सवलत देणार - नारायण राणे

राज्यातील उद्योजकांना दिलासा देण्यासाठी उद्योगांना पुरवण्यात येणाऱ्या वीज दरात सवलत देण्याचा निर्णय येत्या दोन दिवसात घेतला जाईल, अशी ग्वाही उद्योगमंत्री नारायण राणे यांनी आज विधानसभेत दिली.

Dec 19, 2013, 11:07 PM IST