'या' तीन पदार्थांमुळं वाढतो थायरॉइड, आत्ताच बदला आहार
Thyroid Prevention Tips: 'या' तीन पदार्थांमुळं वाढतो थायरॉइड, आत्ताच बदला आहार. थायरॉइड नियंत्रणात आणण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात.. ज्या लोकांना थायरॉइड आहे त्यांनी काही पदार्थ टाळलेलेच बरे
Jun 18, 2024, 07:16 PM IST
'या' 6 पद्धतीने डोळ्याखालील डार्क सर्कलचा करा कायमचा बंदोबस्त..
Dark Circle Removing Tips: डोळ्याखाली येणाऱ्या काळ्या वर्तुळांमुळं कधी कधी खूप विचित्र परिस्थितीचा सामना करावा लागतो. अशावेळी हे घरगुती उपाय करुन पाहा.
Jun 16, 2024, 05:27 PM ISTउन्हाळ्यात उद्भवणाऱ्या डायरियावर घरगुती उपचार लाभदायक
उन्हाळ्यात डायरियामुळे कित्येक जण त्रस्त असतात. डायरियाने फक्त पोटाच्या समस्या वाढवत नाहीत, तर शरीरात अशक्त पणा जाणवतो.
May 9, 2019, 04:25 PM ISTआता थंडीत तुमचे ओठ फुटणार नाहीत
थंडीत ओठ फुटणे, त्वचा कोरडी पडणे, पायाला भेगा पडणे यासारख्या समस्या उद्भवतात. लिप बाम अथव व्हॅसलीनसारखी उत्पादने वापरुन आपण या समस्यांवर तात्पुरता इलाज करु शकतो. मात्र ते उपाय दीर्घकाळ टिकत नाहीत. यासाठी घरगुती उपचार
Nov 23, 2016, 02:37 PM ISTब्लड प्रेशरवर करा घरगुती उपचार
धावपळीच्या जीवनशैलीमुळे हल्ली हाय ब्लडप्रेशरचा त्रास अनेकांना जाणवतो. उच्च रक्तदाबामुळे हृदयासंबंधित आजार, हार्ट अॅटॅक, किडनी निकामी होण्यासारखे आजार उद्भवतात. अनेक आजारांना निमंत्रण देणाऱ्या या हाय ब्लडप्रेशरच्या त्रासावर तुम्ही घरच्या घरी उपचार करु शकता.
Oct 27, 2016, 03:00 PM ISTचमकदार दातांसाठी झोपण्याच्या वेळेस करा ही कामे
आजच्या जाहिरातीच्या युगात सारेच टुथपेस्ट ब्रॅन्ड चमकदार दातांचा दावा करतात. डेन्टिस्टकडे चमकदार दातांसाठी अनेक ट्रीटमेंट उपलब्ध असतात. पण अनेक घरगुती उपायांनीही तुम्ही तुमचे दात चमकदार बनवू शकता.
Oct 21, 2016, 12:35 PM ISTचिकनगुनिया आजारावर घरगुती उपचार
राजधानी दिल्लीमधील नागरिक सध्या चिकनगुनिया, डेंग्यूच्या आजारांनी त्रस्त आहेत. नुकत्याच हाती आलेल्या रिपोर्टनुसार, एकट्या राजधानीत 27 ऑगस्टपर्यंत तब्बल 423 चिकनगुनियाचे रुग्ण आढळून आलेत. तर 487 डेंग्यूचे रुग्ण आढळेत.
Aug 31, 2016, 02:51 PM ISTत्वचेवरील ब्लॅकहेड्स घालवण्यासाठी घरगुती उपचार
तेलकट त्वचा असल्यास अशा त्वचेवर ब्लॅकहेडची समस्या अधिक सतावते. योग्य उपचार केल्यास ब्लॅकहेड्स आपण घरच्या घरी दूर करु शकतो.
Jul 14, 2016, 03:04 PM ISTया एका उपायाने बंद करा त्वचेवरील छिद्रे
हल्लीच्या फॅशनच्या जमान्यात प्रत्येकाला आपण सुंदर दिसावे असे वाटते. त्यामुळे चेहऱ्यावर मोठ्या प्रमाणावर सौदर्य प्रसाधनांचा भडिमार केला जातो. याचा परिणाम चेहऱ्यावर पिंपल्स, अॅक्नेसारख्या समस्या निर्माण होतात.
Jul 13, 2016, 10:49 AM ISTदातातून सतत रक्त येत असेल तर हे उपाय करा
हिरड्यातून रक्त येत असेल, तोंडाला दुर्गंध येणे, वारंवार तोंड येणे ही सर्व पायरियाची लक्षणे आहेत. तोंडांची देखभाल नीट न केल्याने तसेच पोट स्वच्छ नसल्यास पायरियाचा त्रास संभवतो. घरगुती उपचाराने तुम्ही पायरिया बरा करु शकता.
Feb 17, 2016, 01:54 PM IST‘बीपी लो’ झाल्यास घरगुती उपचार
बीपी कमी होणं ही हायपरटेंशन इतकीच गंभीर समस्या ठरू शकते त्यामुळे याच्याकडे दुर्लक्ष करू नका. रक्तदाब कमी होण्याची समस्या आज अनेकांमध्ये दिसते. या समस्येकडे दुर्लक्ष करू नका. रक्तदाब कमी झाल्यास मरगळ येणे, निस्तेज वाढणे, मळमळणे, श्वास घेण्यास त्रास होणे अशी लक्षणं आढळतात.
Feb 8, 2016, 09:43 AM IST