मानसी साळवी घेणार घटस्फोट
सेलिब्रेटींच्या घटस्फोट आणि ब्रेक अपच्या बातम्या या वर्षाच्या सुरवातीपासूनच ऐकायला मिळत आहेत.
May 7, 2016, 06:57 PM IST'पत्नी माझ्या ड्रिंक्समध्ये गुंगीचं औषध टाकते'
माझी पत्नी अंधश्रद्धेच्या आहारी गेली आहे, ती माझ्या ड्रिंक्समध्ये पावडर टाकते, ज्यामुळे मला दिवसभर गुंगीत असल्यासारखं वाटतं, असा आरोप युनायटेड फॉस्फरस कंपनीचे सीईओ जयदेव श्रॉफ यांनी केला आहे.
Apr 17, 2016, 09:08 PM IST
पहिल्या रात्री सेक्स केला नाही म्हणून पत्नी पाहा कोठे पोहोचली...
असे म्हटले जाते की, लग्न केल्यानंतर दोन कुटुंब जोडली जातात त्याचबरोबर दोघांचे मनोमिलन होते, असा विश्वास कायम असतो. मात्र, कर्नाटक उच्च न्यायालयात पती आणि पत्नी दोघांनी एकमेकांविरोधात सेक्स न केल्याचा आरोप करत घटस्फोटासाठी चक्क अर्ज केला.
Apr 16, 2016, 04:06 PM ISTघटस्फोटाच्या बातम्यांवर कुणालचं मजेशीर प्रत्यूत्तर...
गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडच्या तुटलेल्या जोडीमध्ये कुणाल खेमू आणि सोहा अली खान या जोडीचंही नाव समोर येत होतं. पण, कुणालनं मात्र या चर्चांना आपल्या शब्दात मजेशीर उत्तर दिलंय.
Apr 16, 2016, 03:32 PM ISTभाजपला मत दिलं म्हणून घटस्फोट
आसाममध्ये विधानसभा निवडणुका सुरु आहेत, पण या निवडणुकांच्या दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
Apr 15, 2016, 09:07 PM ISTसोहा - कुणाल वेगळं व्हायचा विचार करतायत?
बॉलीवूडमध्ये आता ब्रेकअप आणि घटस्फोट इतक्यांचा सिलसिला सुरुच आहे. नुकत्या झालेल्या फरहान - अधुना, रणबीर - कतरिना, हृतिक - सुझान, हृतिक - कंगना या जोड्या तुटल्यानंतर आता आणखी एक जोडी वेगळं होण्याच्या विचारावर येऊन धडकलीय. ही जोडी म्हणजे अभिनेता कुणाल खेमू आणि अभिनेत्री सोहा अली खान...
Apr 15, 2016, 11:19 AM ISTसंजयच्या वडिलांचं मुंबईतलं घर करिश्माच्या नावावर
अखेर अभिनेत्री करिश्मा कपूर आणि तिचा पती संजय कपूर यांच्या घटस्फोटाचा वाद मिटलाय. काही अटींसहीत दोघांनी सहसमतीनं एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय अखेर घेतलाय.
Apr 8, 2016, 04:45 PM IST"नवऱ्याला 'जाडा हत्ती' म्हणणे हे कारण घटस्फोटासाठी पुरेसे"
नवी दिल्ली : महिलांनो तुमच्या जाड्या आणि पोट सुटलेल्या पतीला तुम्ही जर रागाच्या भरात काही बोलाल तर सावधान! कारण, आपल्या पोट सुटलेल्या आणि स्थूल पतीला त्याच्या पत्नीने 'मोटा हाथी' म्हटल्याने दिल्ली उच्च न्यायालयाने एका दाम्पत्याला घटस्फोट घेण्यास परवानगी दिली आहे.
Mar 27, 2016, 10:06 AM ISTकपूर खानदानाची मुलगी-सून झाली 'कंगाल'!
गेल्या काही दिवसांपासून कपूर खानदानाची मोठी मुलगी (रणधीर कपूर यांची मुलगी) आणि सून (संजय कपूरची पत्नी) करिष्मा कपूर अडचणीत आहे.
Mar 22, 2016, 01:53 PM ISTकरिश्माच्या घटस्फोटावर बोलली करिना
बॉलीवूड अभिनेत्री करिश्मा कपूर आणि संजय कपूर यांनी घटस्फोट घ्यायचा निर्णय घेतला.
Mar 13, 2016, 10:32 PM ISTसंजय-करिश्माचं नातं मारहाणीपर्यंत येऊन पोहचलं होतं?
अभिनेत्री करिश्मा कपूर आणि संजय कपूर यांचं विवाहाचं गोड नातं आता संपुष्टात आल्याचं चित्र आहे... केवळ कायदेशीररित्या दोघे विभक्त होणं बाकी असलं तरी या दोघांची मनं मात्र एकमेकांबाबतीत इतकी कलुषित झालीत की त्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीच झाडल्यात.
Mar 1, 2016, 05:55 PM IST'तर आमचा घटस्फोट होईल'
'का अँड की' या चित्रपटामध्ये अभिनेत्री करीना कपूर आणि अर्जुन कपूर यांच्या किसिंग सीनची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.
Feb 21, 2016, 05:47 PM ISTसलमानच्या घरात चाललंय तरी काय?
मुंबई : सलमान खानच्या घराला नजर लागून जणू काही घराचे वासे फिरलेत की काय अशी परिस्थिती सध्या आहे.
Jan 31, 2016, 11:17 AM IST... म्हणून होणार अरबाझ-मलाईका विभक्त?
नुकताच फरहान अख्तर आणि त्याची पत्नी अधुना यांनी घेतलेला घटस्फोटाच्या निर्णयानं अनेकांना धक्का दिला... त्यातच रणबीर कतरिनाचं ब्रेक अप आणि आता अरबाज-मलाईका हे आणखीन एक 'पॉवर कपल' घटस्फोटाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलेलं समजतंय.
Jan 30, 2016, 09:18 AM ISTअरबाज खान-मलायका अरोरा खान घेणार घटस्फोट ?
बॉलीवूडमध्ये घटस्फोटांची मालिका सुरूच आहे.
Jan 29, 2016, 09:54 PM IST