ग्राहक पंचायत

'ग्राहक पंचायती'च्या बिंदूमाधव जोशींचे निधन

भारतीय ग्राहक पंचायतीचे संस्थापक बिंदूमाधव जोशी यांचे वृद्धापकाळाने निधन झाले, बिंदमाधव जोशी हे ८५ वर्षांचे होते. त्यांच्यावर पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.

May 10, 2015, 08:09 PM IST

कॅडबरीमध्ये पिन! तक्रारकर्त्याला मिळणार ३० हजार!

सुप्रसिद्ध चॉकलेट कंपनी कॅडबरीवर त्रिपुरातील एका ग्राहकाने ३०,००० रुपयांचा दावा ठोकला आहे. त्याने विकत घेतलेल्या कॅडबरीमध्ये लोखंडी पीन निघाली होती.

May 23, 2013, 07:31 PM IST

भाडेवाढ मागे घ्या नाहीतर परिणाम वाईट, सरकारला धमकी

टॅक्सी आणि रिक्षा भाडेवाढ ४८ तासांत मागं घेतली नाही तर सरकारविरोधात कोर्टात जाण्याचा इशारा मुंबई ग्राहक पंचायतीनं दिलाय.

Oct 19, 2012, 11:00 AM IST

आम्ही राजकारण करत नाही म्हणून...

विवेक पत्की

युनियनवाले म्हणतात की मीटर दुरूस्ती करण्यासाठी नवे इन्फ्रास्ट्रक्चर नाही. म्हणून मीटरमध्ये गडबड होते. सरकार तुमचंच आहे. युनियन तुमचीच आहे. मग, इन्फ्रास्ट्रक्चरची समस्या सोडवायची कुणी? ग्राहकांना कशासाठी भुर्दंड ?

Oct 22, 2011, 03:55 PM IST