गौरी लंकेश हत्या प्रकरणातला मास्टरमाईंड देवडीकरचे औरंगाबाद कनेक्शन
ऋषिकेश देवडीकरचं औरंगाबाद कनेक्शनही उघड झालंय.
Jan 11, 2020, 02:37 PM ISTमुंबई | गौरी लंकेश हत्येचं पानसरे-दाभोलकर कनेक्शन?
मुंबई | गौरी लंकेश हत्येचं पानसरे-दाभोलकर कनेक्शन?
Jan 11, 2020, 12:05 AM ISTऔरंगाबाद | गौरी लंकेश हत्येतील आरोपी ऋषीकेश देवडीकरचं औरंगाबाद कनेक्शन
औरंगाबाद | गौरी लंकेश हत्येतील आरोपी ऋषीकेश देवडीकरचं औरंगाबाद कनेक्शन
Jan 10, 2020, 11:00 PM ISTकोल्हापूर | गौरी लंकेश हत्याप्रकरण मास्टरमाईंड ऋषिकेश देवडेकरला झारखंडमधून अटक
कोल्हापूर | गौरी लंकेश हत्याप्रकरण मास्टरमाईंड ऋषिकेश देवडेकरला झारखंडमधून अटक
Jan 10, 2020, 04:05 PM ISTकोल्हापूर | गौरी लंकेश हत्याकांडाचा मास्टरमाईंड देवडीकरचं औरंगाबाद कनेक्शन उघड - सूत्र
कोल्हापूर | गौरी लंकेश हत्याकांडाचा मास्टरमाईंड देवडीकरचं औरंगाबाद कनेक्शन उघड - सूत्र
Jan 10, 2020, 03:00 PM ISTराजीनामा मागे घ्या, राहुल गांधींसमोर कार्यकर्त्यांच्या घोषणा
भर पावसात जमलेल्या कार्यकर्त्यांचे राहुल गांधींनी मानले आभार
Jul 4, 2019, 10:53 PM ISTगौरी लंकेश आणि कलबुर्गी हत्येचा तपास एकाच 'एसआयटी'कडे
एम एम कलबुर्गी, नरेंद्र दाभोलकर आणि गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणाचे धागेदोरे एकमेकांशी जुळल्याचा आरोप
Feb 26, 2019, 03:40 PM ISTकॉम्रेड पानसरे हत्या प्रकरणी गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपीला अटक
शार्पशूटर भरत कुरणेला बंगळुरूमधून अटक
Dec 1, 2018, 01:45 PM ISTगौरी लंकेश हत्येप्रकरणी आणखी एकजण ताब्यात
कर्नाटक SITने बेळगावच्या आणखी एका तरुणाला ताब्यात घेतलायं.
Aug 30, 2018, 09:08 AM ISTपत्रकार गौरी लंकेश हत्येप्रकरणी कर्नाटक एसआयटी करणार कळसकरची चौकशी
कळसकरकडून जप्त केलेली दुचाकी लंकेश हत्याप्रकरणात वापरल्याची कर्नाटक एसआयटीला माहिती मिळालीय. त्यावरून ही चौकशी करण्यात येणार आहे.
Aug 28, 2018, 11:08 AM IST'...तर पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांची हत्या झालीच नसती'
तर पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांची हत्या झालीच नसती असा खळबळजनक दावा खटल्यातील प्रमुख साक्षीदारानं केलाय.
Aug 23, 2018, 10:21 AM ISTडॉ. दाभोलकर हत्या प्रकरण: एटीएसकडून माजी नगरसेवकाला अटक
. पांगारकर हा जालना नगर परिषदेचा माजी नगरसेवक आहे. गेल्या तीन वर्षांपासून तो औरंगाबादमध्ये राहत असल्याची माहिती आहे
Aug 20, 2018, 09:17 AM ISTडॉ. दाभोलकर हत्या प्रकरण: सचिन अंदुरे अस करू शकत नाही : दुकानदार
तो नियमित आपल्या एकनिष्ठेने काम करत होता असा विश्वासही दुकान मालक दिलीपकुमार साबु यांनी व्यक्त केला
Aug 20, 2018, 08:56 AM ISTडॉ. दाभोलकर हत्या प्रकरण: अंनिसकडून 'जवाब दो' आंदोलनाचं आयोजन
साने गुरुजी स्मारक येथे दाभोलकरांच़्या 'भ्रम और निरास' या पुस्तकाच लोकार्पण करण्यात येईल.
Aug 20, 2018, 08:37 AM ISTवैभव राऊतच्या समर्थनार्थ नालासोपारात मोर्चाचे आयोजन
एटीसने केलेली कारवाई चुकीची आहे, त्याला कट रचून गोवण्यात आल्याचा आरोप गावातील मित्रपरिवाराने केला आहे.
Aug 13, 2018, 02:06 PM IST