गोव्यात पारंपरिक 'सांजाव' उत्सवाची धूम
सृष्टीत चैतन्याचा बहर आणणारा मान्सून म्हणजे जणू उत्साह पर्वच. या मान्सूनची रंगत गोव्यात अनोख्या पद्धतीनं साजरी होते. गोव्यात पारंपरिक सांजाव उत्सवाची धूम आहे.
Jun 25, 2015, 09:58 PM ISTगोव्यात सांजाव उत्सवाची धूम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 25, 2015, 07:06 PM ISTनेपाळ भूकंपग्रस्तांसाठी गोव्यात सांस्कृतिक कार्यक्रम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 12, 2015, 09:59 AM ISTगोव्यात मान्सून सक्रीय, रिमझिम सुरुच
गोव्यात मान्सून सक्रीय झाल्यापासून रिमझिम पाऊस सुरूच आहे. आतापर्यंत पावसान गोव्यातल्या सर्व भागांत मुसळदार हजेरी लावलीय.
Jun 12, 2015, 09:56 AM ISTगोव्यात हायप्रोफाईल सेक्स रॅकेट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 4, 2015, 12:52 PM ISTगोव्यात पर्यटक तरुणींवर गॅंगरेप
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 4, 2015, 12:51 PM ISTगोव्यात हायप्रोफाईल सेक्स रॅकेट उघड
बॉलिवूडसह अनेक चित्रपटात काम केलेली हायप्रोफाईल अभिनेत्री झटपट पैसा मिळवण्याच्या आमिषाने वेश्या व्यवसायात गुंतल्याचं उघड झालंय. एका आंतरराज्यीय सेक्स रॅकेटचा पर्दाफाश पणजी पोलिसांनी केलाय. पणजीतील एका तारांकित हॉटेलात बोगस ग्राहकाद्वारे सापळा रचून पोलिसांनी तेलगू अभिनेत्रीसह दलाल आयेशा सय्यद हिला अटक केली.
Jun 4, 2015, 11:09 AM ISTगोव्यात दोन पर्यटक तरुणींवर अपहरणानंतर सामूहिक बलात्कार
पोलीस असल्याची बतावणी करत टॅक्सीचालकाला मारहाण करून, टॅक्सीसह दोन पर्यटक तरुणींचे अपहरण आणि बलात्कार केल्याची धक्कादायक घटना गोव्यातल्या अंजुना परिसरात घडलीय.
Jun 4, 2015, 10:57 AM ISTवेगळा विदर्भ नाही, जैतापूर प्रकल्प होणारच : अमित शाह
शिवसेनाच विरोध असला तरी जैतापूर प्रकल्पाला आमचा पाठिंबा आहे. त्यामुळे हा प्रकल्प होणारच अशी माहिती भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी गोव्यात दिलीय.
May 29, 2015, 12:29 PM ISTगोवा : जैतापूर ऊर्जा प्रकल्प होणारच : अमित शाह
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 29, 2015, 10:43 AM ISTगोव्यात सी प्लेनची नदीत यशस्वी चाचणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 23, 2015, 08:06 PM ISTगोवा परदेशी पर्यटकांची पाठ, तरीही तोबा गर्दी
युक्रेन आणि रशियात सुरु असलेल्या तणावामुळे यंदा गोव्यात विदेशी पर्यटकांची संख्या रोडावली आहे. मात्र उन्हाच्या वाढत्या झळा आणि तापमानानं गाठलेली चाळीशी यामुळे देशी पर्यटकांनी गोव्यात मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली आहे.
May 23, 2015, 07:57 PM ISTयंदा गोव्यात देशी पर्यटकांची मोठी गर्दी...
यंदा गोव्यात देशी पर्यटकांची मोठी गर्दी...
May 23, 2015, 11:10 AM ISTदहावीचे निकाल उद्या होणार जाहीर
गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे निकाल उद्या 23 मे रोजी जाहीर होणार आहेत. निकाल ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहेत, विद्यार्थ्याना निकाल सकाळी 6वाजेपासून पाहता येतील.
May 22, 2015, 06:54 PM IST