गोव्यातून दोन संशयित दहशतवादी ताब्यात
गोव्यातून दोन संशयित दहशतवाद्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. सलाफी कर्नाटक या वादग्रस्त संघटनेचे हे दोघं सदस्य असल्याचा संशय आहे. झाकीर नाईक याची ही संघटना आहे. या दोघांकडून सलाफी संघटनेची कागदपत्रं हस्तगत करण्यात आली आहेत.
Jan 3, 2017, 02:26 PM ISTगोव्यात छोट्या पार्ट्यांचा भाव वधारला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 30, 2016, 03:47 PM ISTगोवा सरकारकडेच 'सनबर्न'चे पैसे थकलेत - आयोजक
पुण्यातल वादग्रस्त सनबर्न फेस्टिव्हल आता कायद्याच्या कचाट्यात अडकल्यामुळं रद्द होण्याचीच चिन्ह अधिक आहेत.
Dec 28, 2016, 12:07 AM ISTगोव्यात विमानाचा मोठा अपघात टळला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 27, 2016, 02:40 PM ISTगोव्यात विमानाचा मोठा अपघात टळला, १५४ प्रवासी सुखरुप
गोव्याच्या डाबोलिन विमानतळावर आज पहाटे मुंबईला निघालेल्या विमानाचा एक मोठा अपघात थोडक्यात टळला. या विमानातील १५४ प्रवासी सुखरुप आहेत.
Dec 27, 2016, 08:56 AM ISTगोव्यात निवडणुकीचे पडघम, भाजपमध्ये इनकमिंग
मार्च महिन्यामध्ये मुदत संपणाऱ्या गोवा विधानसभेच्या निवडणुकीचे पडघम आत्ता जोरात वाजू लागलेत. सत्ताधारी भाजपने प्रचारात वेग घेतला असून काँग्रेसचे असंतुष्ट आमदारांना भाजपत घेण्याचे प्रयत्न जोरात सुरु आहेत.
Dec 23, 2016, 09:15 AM ISTगूगल सर्चमध्ये गोवा हॉट डेस्टिनेशन
देशातल्या पर्यटकांमध्ये 2016 या वर्षात गोवा हे सर्वात हॉट डेस्टिनेशन ठरलं आहे.
Dec 16, 2016, 07:47 PM ISTगोव्यात महिलांसाठी स्वतंत्र मतदान केंद्र उभारणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 16, 2016, 03:05 PM ISTपहिल्यांदाच महिलांसाठी वेगळी मतदान केंद्र
गोवा विधानसभेची मुदत मार्च २०१७ मध्ये संपतेय. त्यामुळे गोव्यात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागलेत.
Dec 16, 2016, 02:18 PM ISTगोव्यात राजकीय घडामोडींना वेग, मगोपच्या मंत्र्यांना डच्चू
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्शवभूमीवर गोव्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दरम्यान, मगोपच्या दोन्ही मंत्र्यांची मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आलाय.
Dec 13, 2016, 07:13 PM ISTगोवा बनावट दारूसह 13 लाखांचा मुद्देमाल जप्त
राज्य उत्पादन शुल्क विभागानं गोवा बनावटीची दारू जप्त केलीय. नाताळ आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आलीय. तब्बल 13 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर तीन आरोपींनाही अटक करण्यात आली.
Dec 10, 2016, 11:02 PM IST२००० रुपयांच्या नोटांची दीड कोटींची रोकड जप्त
गोव्यामध्ये तब्बल दीड कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आलीय.
Dec 8, 2016, 08:37 AM ISTगोव्यात दीड कोटीं रुपये केले जप्त
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 8, 2016, 12:09 AM ISTगोव्यात सापडले दीड कोटी रुपयांच्या नव्या नोटा
गोवा पोलिसांनी पणजीमध्ये छापा टाकून १.५ कोटी रुपयांच्या नव्या नोटा पकडल्या आहे. पकडण्यात आलेल्या सर्व नोटा या २ हजार रुपयांच्या आहेत. पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केले आहे.
Dec 7, 2016, 10:30 PM ISTनोटबंदीनंतर ईडीची बँक कर्मचाऱ्यावर देखील नजर
अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बुधवारी अँक्सिस बँकेचा चार्टर्ड अकाउंटंट्स राजीव सिंहला नोटांच्या संशयास्पद देवाणघेवाणीवरून अटक केली. नोटाबंदी निर्णयानंतर काळ्या पैशाला पांढरे करण्यासाठी लोकांचे अनेक प्रयत्न चालू आहेत.
Dec 7, 2016, 09:14 PM IST