गोवा

...तर गोवा असेल देशातील पहिलं कॅशलेस राज्य

नोटबंदीच्या निर्णयानंतर केंद्र सरकारने कॅशलेस व्यवहारांवर जोर देण्यास सुरुवात केली आहे. यानंतर गोवा सरकारने यावर पूर्णपणे प्रयत्न करायला सुरुवात केली आहे. ३१ डिसेंबरनंतर सर्व व्यवहार हे कॅशलेस करण्याचा गोवा सरकारचा प्रयत्न असणार आहे.

Nov 27, 2016, 10:54 AM IST

पोस्टातून कोणतीही सूचना न देता कर्मचाऱ्यांना काढलं

केंद्रीय पोस्ट कार्यालयाने शुक्रवारी देशातील तब्बल पाचशेपेक्षा अधिक कर्मचार्‍यांना कोणतीही पूर्व सूचना अथवा नोटीस न देता अचानक कामावरून काढून टाकले.

Nov 26, 2016, 05:42 PM IST

गोव्यात भाजपला शह देण्याचा शिवसेनेचा प्रयत्न फसणार?

गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्शवभूमीवर गोव्यात शिवसेना भाजपाला शह देण्यासाठी अनेक दिवसापासून प्रयत्न करत आहे.

Nov 19, 2016, 09:10 PM IST

सरकारी कर्मचाऱ्यांना रोख पगार देण्याची मागणी

५०० आणि १००० च्या नोटा रद्द केल्यानंतर अनेकांना पैशांची अडचण येत आहे. बँकेतून पैसे काढतांना मोठ्या रांगा लावाव्या लागत आहेत. त्यामुळे अजून अडचणींचा सामना करावा लागू नये म्हणून गोवा सरकारने कर्मचाऱ्यांना नोव्हेंबरचा पगार रोख द्यावा अशी मागणी केली आहे. गोव्याचे मुख्यमंत्री आता यावर काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Nov 16, 2016, 07:54 PM IST

मोपा विमानतळाचे पंतप्रधानांच्या हस्ते भूमीपूजन

पश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटकसह गोव्याचा महत्वकांक्षी प्रकल्प असणाऱ्या मोपा विमानतळाचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन होतंय. या कार्यक्रमासाठी पंतप्रधानांचं पणजीत आगमन झालंय.. 

Nov 13, 2016, 11:44 AM IST

युवराज सिंग - हेजल करणार गोव्यात डिसेंबरमध्ये लग्न

क्रिकेटर युवराज सिंग आणि बॉलिवूड अभिनेत्री हेजल किच पुढील महिन्यात डिसेंबरमध्ये गोव्यात विवाह बंधनात अडकणार आहेत. युवराज आणि हेजल यांचा विवाह 30 नोव्हेंबरला होणार होता, असे सांगितले जात होते. मात्र, त्यांच्या लग्नाची तारीख पक्की करण्यात आली आहे डिसेंबरमध्ये. 

Nov 12, 2016, 07:48 PM IST

मुंबई - गोवा महामार्गावर वाहतूक ठप्प

मुंबई- गोवा महामार्गावर वाहतूक ठप्प झालीय. त्यामुळे, या रस्त्याचा वापर करणाऱ्या प्रवाशांना मोठ्या अडचणीला तोंड द्यावं लागतंय. 

Nov 11, 2016, 11:30 AM IST

अनुष्का - विराटची दिवाळी गोव्यात उजळली!

विराट-अनुष्कामध्ये कधी ब्रेकअप तर पॅचअपच्या चर्चा नेहमीच कानावर पडत असतात. मात्र, आता या दोघांनी एकत्र दिवाळी सेलिब्रेट केल्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

Nov 3, 2016, 05:26 PM IST

गोव्यात जाऊन उद्धव ठाकरेंनी फुंकलं भाजपविरोधी रणशिंग

गोव्यात जाऊन उद्धव ठाकरेंनी फुंकलं भाजपविरोधी रणशिंग

Oct 22, 2016, 11:26 PM IST

'एक जुना मित्र दोन नव्या मित्रांपेक्षा चांगला असतो'

एक जुना मित्र दोन नव्या मित्रांपेक्षा चांगला असतो, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रशियाला लगावला आहे.

Oct 15, 2016, 11:08 PM IST