गोव्यात सापडले दीड कोटी रुपयांच्या नव्या नोटा

 गोवा पोलिसांनी पणजीमध्ये छापा टाकून १.५ कोटी रुपयांच्या नव्या नोटा पकडल्या आहे. पकडण्यात आलेल्या सर्व नोटा या २ हजार रुपयांच्या आहेत. पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केले आहे. 

Updated: Dec 7, 2016, 11:05 PM IST
 गोव्यात सापडले दीड कोटी रुपयांच्या नव्या नोटा title=

गोवा  :  गोवा पोलिसांनी पणजीमध्ये छापा टाकून १.५ कोटी रुपयांच्या नव्या नोटा पकडल्या आहे. पकडण्यात आलेल्या सर्व नोटा या २ हजार रुपयांच्या आहेत. पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केले आहे. 

गोव्यात सापडलेल्या नोटांसंदर्भात चौकशी सुरू असून यामागे खरे मासे कोण याचा शोध पोलीस घेत आहे. 

दरम्यान बुधवारी पश्चिम बंगालच्या भाजप नेता मनीष शर्मा यांच्याकडे १० लाख रुपयांच्या नव्या नोटा सापडल्या होत्या.