गोवा

गोव्यातील उद्धव ठाकरेंनी काढली भाजपची पिसे, मोदींवर हल्लाबोल...

 शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज गोव्यातील रॅली नंतर झालेल्या प्रचार सभेत भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्यावर चांगले तोंड सुख घेतले. 

Jan 31, 2017, 11:11 PM IST

गोव्याला अपयशी मुख्यमंत्री नको, भाजपवर उद्धव यांचा हल्लाबोल

गोव्यातली माणसं समर्थ आहेत. दिल्लीचं पार्सल आम्हाला नको, असा टोला उद्धव ठाकरेंनी संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकरांना लगावला. 

Jan 31, 2017, 09:14 PM IST

पूर्ण बहुमतासह गोव्यात सरकार स्थापणार - नरेंद्र मोदी

पूर्ण बहुमतासह गोव्यात सरकार स्थापणार - नरेंद्र मोदी 

Jan 28, 2017, 09:54 PM IST

पूर्ण बहुमतासह गोव्यात सरकार स्थापणार - नरेंद्र मोदी

गोव्यात भाजपची सत्ता आल्यास गोव्याला देशातलं सर्वोत्तम राज्य बनवू अशी, ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलीय.

Jan 28, 2017, 09:26 PM IST

कर्नाटक आणि गोवा आयकर विभागाच्या रडारवर

नोटबंदीनंतर अनेकांनी 500 आणि 1000 च्या जुन्या नोटा बँक खात्यामध्ये जमा केल्या. अशा खात्यांवर आयकर विभागाची नजर आहे ज्यांनी मोठ्या प्रमाणात 30 डिसेंबर आधी पैसा जमा केला.

Jan 22, 2017, 09:44 PM IST

हा तर आमचा विजय - शिवसेनेची टोलेबाजी

हा तर आमचा विजय - शिवसेनेची टोलेबाजी

Jan 17, 2017, 11:31 PM IST

वादग्रस्त वक्तव्य पर्रिकरांना पुन्हा गोव्यात धाडणार?

वादग्रस्त वक्तव्य पर्रिकरांना पुन्हा गोव्यात धाडणार?

Jan 13, 2017, 02:35 PM IST

वादग्रस्त वक्तव्य पर्रिकरांना पुन्हा गोव्यात धाडणार?

गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून मनोहर पर्रिकरांची कारर्किद गाजली. त्यामुळे मोदींच्या मंत्रिमंडळात त्यांची संरक्षण मंत्री म्हणून वर्णी लागली. एक प्रामाणिक आणि स्वच्छ चेहरा मिळाल्याच्या त्यावेळी प्रतिक्रिया उमटल्या. मात्र पद स्वीकारल्यानंतर पर्रिकर कोणत्या ना कोणत्या वादात अडकत राहिले आणि त्यामुळेच पर्रिकर पुन्हा गोव्यात जाणार असल्याच्या चर्चा रंगल्यात. 

Jan 13, 2017, 01:08 PM IST

मनोहर पर्रिकर गोव्यात कमबॅक करणार?

निवडणुकीत भाजपला यश मिळालं तर गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी मनोहर पर्रिकरांचं पुनरागमन होण्याची शक्यता निर्माण झालीय.

Jan 12, 2017, 04:14 PM IST

गोव्यात महायुती, भाजपचेच मित्र विरोधात एकवटले

गोव्यात निवडणुकांसाठी युती जाहीर झाली आहे. महाराष्ट्रवादी गोमांतक, सुभाष वेलिंगकरांचा गोवा सुरक्षा मंच आणि शिवसेनेनं युती जाहीर केली आहे. भाजपला टक्कर देण्यासाठी गोवा सुरक्षा मंच आणि शिवसेना एकत्र आले आहेत. महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष ३०, गोवा सुरक्षा मंच ६ आणि शिवसेना ४ जागा लढवणार आहे.

Jan 11, 2017, 09:52 AM IST