गोवा मुख्यमंत्री

Manohar Parrikar_s Health Is Stable Goa CMO PT55S

पणजी । गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची प्रकृती स्थिर

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची प्रकृती स्थिर असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आले.

Mar 16, 2019, 11:10 PM IST

हाऊज द जोश?, आजारपणानंतर पर्रिकरांचा गोवेकरांशी पहिला संवाद

गोव्यातील पणजी इथल्या मांडवी या नवीन पुलाचे उद्घाटन करण्यात आलंय.

Jan 27, 2019, 10:23 PM IST
 Goa Bench Of The Bombay High Court Dismiss Petition Seking Medical Examination Of Goa CM. PT42S

मुंबई | मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपिठाचा निर्वाळा

मुंबई | मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपिठाचा निर्वाळा
Goa Bench Of The Bombay High Court Dismiss Petition Seking Medical Examination Of Goa CM.

Dec 21, 2018, 02:35 PM IST

गोव्यात पर्रिकरांच्या उपस्थितीत बैठक, 230 कोटींचे सात प्रस्ताव मंजूर

 मुख्यमंत्री पर्रिकर यांनी आपल्या घरी गोवा आयपीबीची बैठक बोलावली.

Oct 30, 2018, 08:27 PM IST

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर उपचारासाठी अमेरिकेला रवाना

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर मंगळवारी रात्री उशीरा उपचरासाठी अमेरिकेला रवाना झाले. 

Mar 7, 2018, 08:44 AM IST

मुंबई | मनोहर पर्रिकर तपासणीसाठी मुंबईत दाखल

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 5, 2018, 05:52 PM IST

मनोहर पर्रिकर पुन्हा रुग्णालयात

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 26, 2018, 11:14 AM IST

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर पुन्हा रुग्णालयात

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. 

Feb 26, 2018, 09:42 AM IST

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर लिलावती रूग्णालयात दाखल

गोव्याचे मुख्यमंत्री आणि देशाचे माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी मुंबईतील लीलावती रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Feb 15, 2018, 06:51 PM IST

गोव्यात आज मुख्यमंत्री पर्रिकर यांची खरी परीक्षा

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर विधानसभेत बहुमत सिद्ध करणार आहेत. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार पर्रिकरांना विधानसभेत बहुमत सिद्ध करावं लागणार आहे. 

Mar 16, 2017, 09:03 AM IST

`जर काही अश्लील असेल तर प्लेबॉयला परवानगी नाही`

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पार्रिकरने आज स्पष्ट केलं की, गोव्यात अमेरिकास्थित समूहाने भारतीय फ्रैचांइजी प्लेबॉय क्लबच्या प्रवेशाबाबत चौकशी केली जाईल.

Nov 3, 2012, 05:13 PM IST