लखनऊ | विश्व हिंदू महासभेच्या अध्यक्षांची गोळ्या घालून हत्या
लखनऊ | विश्व हिंदू महासभेच्या अध्यक्षांची गोळ्या घालून हत्या
Feb 3, 2020, 05:20 PM ISTगोळ्या घालून कुत्र्याची हत्या; आरोपीचा शोध सुरु
अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल
Dec 14, 2019, 10:07 AM ISTअमेरिकेत आणखी एका भारतीयाची गोळ्या घालून हत्या
अमेरिकेत भारतीयाची गोळ्या घालून हत्या
Jun 11, 2018, 02:35 PM ISTपंजाबी गायकाची गोळ्या घालून हत्या, जंगलात सापडला मृतदेह
जंगलामध्ये सापडला पंजाबी गायकाचा मृतदेह
May 28, 2018, 01:53 PM ISTसरकारी रुग्णालयात युवकाची गोळ्या घालून हत्या
सरकारी रुग्णालयात एका युवकाला गोळ्या घालून त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
Apr 10, 2018, 09:44 AM ISTउत्तर प्रदेशमध्ये भरदिवसा तरुणीची गोळ्या घालून हत्या
उत्तर प्रदेशमध्ये सत्ता आणि सरकार बदलले असले तरी गुन्हे मात्र कमी झालेले नाही. गुन्हेगारांच्या मनात अजूनही कायद्याची भीती निर्माण झालेली नाही. गाजियाबादमध्ये अज्ञात बाईकस्वारांनी भरदिवसा एका युवतीची गोळ्या घालून हत्या केली आहे.
Aug 17, 2017, 06:17 PM ISTप्रेमप्रकरण प्राध्यापक वडिलांची गोळ्या घालून हत्या
नागपूरमध्ये प्राध्यापकाची राहत्या घरात हत्या केल्याची धक्कादायक घटना नागपुरात उघडकीस आली आहे. योगेश डाखोळे असं या प्राध्यापकाचं नाव असून, ते केडीके कॉलेजमध्ये प्राध्यापक होते.
Apr 3, 2013, 05:04 PM ISTइमॅन्युएल अमोलिकने दिली हत्येची कबुली
नवी मुंबईतील बिल्डर सुनीलकुमार हत्येप्रकरणी माजी एनकाऊंटर स्पेशालिस्ट इमॅन्युएल अमोलिक याला आज रविवारी मुंबईतून अटक करण्यात आली होती. त्यांनेच आपण हत्या करण्यासाठी सुपारी दिली होती, असी कबुली पोलिसांना दिली.
Feb 17, 2013, 03:24 PM ISTहत्या प्रकरणी : राष्ट्रपती पदक विजेत्याला अटक
नवी मुंबईतील बिल्डर सुनीलकुमार हत्येप्रकरणी माजी एनकाऊंटर स्पेशालिस्ट इमॅन्युएल अमोलिक याला अटक करण्यात आलीय. रविवारी या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.
Feb 17, 2013, 11:09 AM ISTवाशी येथे बिल्डर्सची दिवसा गोळ्या घालून हत्या
वाशी येथे एस. के. बिल्डर्सचे प्रमुख सुनील कुमार यांची शनिवारी सकाळी गोळ्या घालून हत्या करण्यात आली. बिल्डर्सची हत्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. त्यामुळे मारेकरांना त्वरीत पकडण्याची मागणी होत आहे. दरम्यान, जोपर्यंत मारेकऱ्यांना पकडत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे सुनीलकुमार यांच्या कुटुंबियांनी सांगितले आहे.
Feb 17, 2013, 07:54 AM IST