गोरेगाव फिल्मसिटी

गोरेगाव फिल्मसिटीत भिंत कोसळून दोघांचा मृत्यू, एकजण जखमी

मुंबईतील गोरगाव येथील फिल्मसिटीजवळील उंच भिंत कोसळून दोघांचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे. अनेक वेळ मदत आणि बचाव कार्य सुरु होते. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि मदतकार्य केले. 

Feb 25, 2024, 08:06 AM IST

गोरेगाव फिल्मसिटीत आग; मालिकेचा सेट जळाला

मुंबईतल्या गोरेगाव फिल्मसिटीमध्ये मंगळवारी रात्री उशीरा आग लागली.

Mar 5, 2013, 08:09 AM IST

मराठी मालिकांचा 'झोका' अंधारात!

गोरेगाव फिल्मसिटीत मराठी मालिकांच्या चित्रिकरणासाठी दिली जाणारी ५० टक्के सवलत बंद करण्यात आली आहे.

Feb 1, 2013, 01:58 PM IST