गोध्रा

'गोध्रामुळे मोदींची जगभर ओळख निर्माण झाली' - शिवसेना

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शिवसेनेने टोला लगावला आहे. गोध्रा आणि अहमदाबादमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ओळख जगभर झाली, आम्ही त्यांना आदर्श मानतो, पण त्यांनीच गुलाम अली आणि कसुरीच्या घटनेवर दु:ख व्यक्त करणे हे दुर्देव असल्याचे, शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे.

Oct 14, 2015, 01:46 PM IST

गोध्रा हत्याकांड : नरेंद्र मोदी ठरले `मिस्टर क्लीन`

गुलबर्ग सोसायटी हत्याकांड प्रकरणी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना क्लीन चीट मिळालीय. हा मोदींसाठी मोठा दिलासा मानला जातोय.

Dec 26, 2013, 05:28 PM IST

'गोध्रा' दंगल रोखण्यात मोदी अपयशी

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींना गुजरात हायकोर्टानं दणका दिला आहे. २००२ मध्ये झालेल्या गुजरात दंगली मोदी सरकार रोखू शकलं नाही, त्याचबरोबर या दंगलींमध्ये धार्मिक संघटनांचं झालेलं नुकसान रोखण्यात सरकार अपयशी ठरलं. अशी टिप्पणी गुजरात हायकोर्टानं केली आहे.

Feb 8, 2012, 03:23 PM IST

गोध्रा येथे मोदींचा सद्भावना उपवास

गुजरात चे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आज शुक्रवारी गोध्रा येथे एक दिवसाचे सद्भावना उपवास आंदोलनाला बसले आहेत. या ठिकाणी कडक सुरक्षा ठेवण्यात आली आहे. तर कॉंग्रेसने सत्कर्म उपवास सुरू केला आहे.

Jan 20, 2012, 02:20 PM IST