गोकूळ दूध संघ

राज्य सरकारचा दणका; गोकुळ दूध संघाचे संचालक मंडळ बरखास्त?

राज्य सरकारनं गोकुळ दूध संघाला दणका दिला आहे. सरकारी आदेश डावलत गाईचं दूध खरेदीचा दर कमी केल्या प्रकरणी सरकारनं गोकुळ दूध संघाला नोटीस बजावली आहे. या उल्लंघनासाठी संचालक मंडळ सहा वर्षांसाठी बरखास्त का करु नये अशी विचारणा, पुणे सहकार विभागाच्या विभागीय उपनिबंधकांनी नोटीसद्वारे गोळुळ दूध संघाकडे केली आहे.

Nov 7, 2017, 11:02 PM IST

गोकुळ दूध संघावर आमदार महाडिक पॅनलची सरसी

गोकुळ दूध उत्पादक संघावर पुन्हा एकदा आमदार महादेवराव महाडिक यांच्या पॅनलची सरशी झालीय. 

Apr 24, 2015, 06:26 PM IST