गॅस गळती

गॅस गळतीने दोन अधिकाऱ्यांचा मृत्यू, १५ जणांची प्रकृती गंभीर

उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये इफ्को प्लान्टमध्ये झालेल्या अपघातात दोन जणांना मृत्यू झाला. 

Dec 23, 2020, 09:59 AM IST

विशाखापट्टणममध्ये कशी झाली गॅस गळती, प्राथमिक तपासात हा खुलासा

विशाखापट्टणम गॅस गळती अपघातात मृतांचा आकडा 10 वर पोहोचला

May 7, 2020, 04:22 PM IST

गॅसगळतीमुळे ७ जणांचा मृत्यू, एकाच कुटुंबातील तीन मुलांसह ५ जणांचा समावेश

 धक्कादायक घटना. गँसगळतीमुळे सात जणांचा मृत्यू झाला आहे. 

Feb 6, 2020, 09:06 PM IST

मुलुंड येथे गॅस पाईपलाईन फुटली, आठवडाभरातील दुसरी घटना

मुलुंड येथे फूटपाथ बनविण्याचे काम सुरू असताना महानगर गॅसची पाईपलाईन फुटली.  

Jan 30, 2020, 05:57 PM IST

मुंबई - गोवा महामार्गावर कशेडी घाटात गॅस गळती, वाहतूक मार्गात बदल

कशेडी घाटात रसायन वाहतूक करणारा टँकर पलटी होऊन गॅस गळती झाली. या अपघातामुळे मुंबई - गोवा वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे अन्य मार्गे वाहतूक वळविण्यात आली आहे.

Jan 16, 2019, 04:23 PM IST

मुंबई - आग्रा महामार्गावर टँकरमधून गॅस गळती, वाहतूक कोंडी

गॅसचा टँकर उलटल्याने मुंबई - आग्रा  महामार्गावर वाहतूक कोंडी

Oct 26, 2018, 07:31 PM IST

आंध्रात विषारी गॅस गळतीने ६ जणांचा मृत्यू

आंध्र प्रदेशमधील अनंतपूर येथे स्टील कारखान्यात विषारी गॅस गळती झाली.  या दुर्घटनेत ६ जणांना मृत्यू झाला.

Jul 12, 2018, 11:14 PM IST

चंद्रपूर : गॅस गळतीमुळे एकच खळबळ

चंद्रपूर : गॅस गळतीमुळे एकच खळबळ

Apr 20, 2018, 02:34 PM IST

विषारी गॅस गळतीमुळे एका कामगाराचा मृत्यू

उल्हासनगर शहरातील शहाड परिसरातील सेंच्युरी रेयॉन कंपनीत विषारी गॅस गळतीमुळे एका हंगामी कामगाराचा जागीच गुदमरून मृत्यू झाला.

Feb 16, 2018, 07:58 AM IST

भारत गॅसच्या निष्काळजीपणाचा कहर

तुमच्या घरी देखील भारत गॅस वापरता का? तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. 

Nov 23, 2017, 05:36 PM IST

भारत गॅसच्या निष्काळजीपणाचा कहर

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 23, 2017, 05:23 PM IST

चेंबूरमध्ये भररस्त्यात गॅस गळती

चेंबूरमध्ये आज भर रस्त्यात गॅस गळती सुरू झाली. दुपारी साडे बाराच्या सुमाराला ही घटना घडली. गॅसगळती झाल्यानं परिसरात घबराट निर्माण झाली. 

Jul 31, 2017, 03:36 PM IST