गिरीश महाजन

Loksabha Election 2024 : जळगावमध्ये राजकीय वातावरण तापलं; आता उन्मेश पाटील Vs गिरीश महाजन अशी लढत

Loksabha Election 2024 : जळगाव लोकसभेत उन्मेश पाटील विरुद्ध गिरीश महाजन असा सामना रंगणार, गिरीश महाजन यांनी घेतली अडगळीत टाकलेल्या माजी खासदार एटी नाना पाटील यांची भेट. 

 

Apr 5, 2024, 09:56 AM IST

Loksabha 2024 : भाजप उमेदवारांची पहिली यादी तयार, महाराष्ट्रातून 'या' दिग्गज नेत्यांचा पत्ता साफ?

Lok Sabha Elections 2024 : भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी आपली पहिली यादी जवळपास तयार केली आहे. पक्षाच्या केंद्रीय निवड समितीच्या बैठकीत या यादीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. 

Feb 28, 2024, 01:54 PM IST

भारतातील अव्वल कुस्ती पैलवानांमध्ये घमासान, जामनेरमध्ये 'नमो कुस्ती महाकुंभ'

Namo Kusti Mahakumbha : भारतातील अव्वल पैलवानांची कुस्ती पाहण्याची संधी कुस्ती प्रेमींना मिळणार आहे. जामनेरमध्ये नमो कुस्ती महाकुंभाचं आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेत राज्यातील दिग्गज कुस्ती पैलवान सहभागी होणार आहेत. 

Feb 7, 2024, 09:37 PM IST

एकनाथ खडसेंची मालमत्ता शासनाच्या ताब्यात? लिलावाच्याही चर्चा; बड्या नेत्याकडून खुलासा

Girish Mahajan On Eknath Khadse : राष्ट्रवादी गटाचे नेते एकनाथ खडसे आणि मंत्री गिरीश महाजन या दोन्ही नेत्यांमध्ये तूतू-मैमैं सुरु संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. अवैध गौण खनिज उत्खनन प्रकरणी एकनाथ खडसेंना 137 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. या मुद्द्यावरून गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंवर निशाणा साधला आहे.

Feb 5, 2024, 09:45 AM IST

Manoj Jarange Patil : 'सगेसोरये' म्हणजे नेमके कोण? मनोज जरांगे यांची मागणी काय?

Manoj Jarange Patil : कुणबी दाखला मिळालेल्या व्यक्तिनं आपल्या सग्यासोयऱ्याबाबत प्रतिज्ञापत्र लिहून दिल्यास कुणबी दाखला द्यावा अशी मागणीही केलीय. त्यामुळे सरकार या मागण्या मान्य करणार का? याबाबत उत्सुकता आहे.

Jan 26, 2024, 10:03 PM IST

'100 टक्के आरक्षण मिळेल पण',... मराठा आरक्षणाबाबत गिरीश महाजन यांचे अत्यंत महत्वाचे वक्तव्य

पुण्यातील रांजणगावमध्ये 22 जानेवारीला मनोज जरांगेंची सभा होणार आहे. पोलीस अधिक्षकांसह मराठा समन्वयकांनी सभास्थळाची पाहणी केली. 

Jan 20, 2024, 09:42 PM IST

'एकतर माझी अंत्ययात्रा निघेल, नाहीतर...', मनधरणी करणाऱ्या मंत्र्यांना जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं!

Maratha reservation News : रकार लवकरात लवकर जीआर काढणार असल्याचं आश्वासन ग्रामविकासमंत्री गिरीश महाजनांनी जरांगेंना दिलं आहे. त्यावेळी संदीपान भुमरे यांनी जबाबदारी स्विकारली. मात्र, जरांगे मागे हटले नाहीत.

Sep 6, 2023, 12:46 AM IST

मंत्री म्हणाले- ताणू नका, जरांगे म्हणाले- दबाव आणू नका! शिष्टमंडळाच्या चर्चेत नेमकं काय घडलं?

Maratha Reservation: एका दिवसात जीआर काढणं शक्य नसल्याचे यावेळी महाजन यांनी सांगितले. दरम्यान एका महिन्याचा अवधी कशासाठी असा प्रश्न जरांगे यांनी विचारला.

Sep 5, 2023, 05:51 PM IST

MPSC वर खूप ताण, आरोग्य विभागाच्या परीक्षेसंदर्भात मोठा निर्णय; गिरीश महाजनांची घोषणा

MPSC Recruitment: महाराष्ट्र लोकसेवा आयोगात मॅन पावर वाढवावी लागणार आहे. एमपीएसीकडे खूप काम आहे. त्यामुळे आम्ही एमपीएससीअंतर्गतच वेगळी यंत्रणा उभी करत आहोत, असे विधान गिरीश महाजन यांनी केले. पुढच्या एक ते दोन आठवड्यात यासंदर्भात शासन निर्णय होणार असल्याचे ते म्हणाले. 

Jul 12, 2023, 01:16 PM IST

Eknath Khadse: "निखिलने आत्महत्या केली तेव्हा... गिरीश भाऊंचा रोख कुणाकडे?", खडसेंचा सवाल!

Maharstra Politics: गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी एकनाथ खडसे यांच्या मुलाने आत्महत्या केली की त्याचा खून झाला, याचा तपास करण्याची गरज असल्याचं वक्तव्य केलंय. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात (Maharsatra Politics) एकच गोंधळ उडाल्याचं पहायला मिळतंय.

Nov 21, 2022, 07:14 PM IST

भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर खंडणीचा गुन्हा

 2018 पासून चर्चेत असलेल्या खंडणी, अपहरण आणि मारहाण झालेल्या प्रकरणी पुण्यात गुन्हा दाखल.

Jan 5, 2021, 01:12 PM IST

खडसेंमागे ईडी लावली, आता खडसे सीडी कधी लावणार?

महाराष्ट्राच्या राजकारणातली आताची सर्वात मोठी बातमी आली आहे.

Dec 25, 2020, 09:49 PM IST

भाजपच्या गिरीश महाजन यांच्या बालेकिल्ल्याला खडसेंचा सुरुंग

 भाजपचे नेते गिरीश महाजन यांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीत अलिकडेच दाखल झालेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी  सुरुंग लावला आहे.  

Nov 3, 2020, 04:42 PM IST

खडसेंना पक्ष सोडायचा असता तर.. गिरीश महाजनांचे स्पष्टीकरण

आक्रोश मोर्चात गिरीश महाजन सहभागी 

Oct 12, 2020, 06:06 PM IST