Nashik News : ड्रग्ज शोधण्यासाठी गिरणा नदी केली खाली, ग्रामस्थांनी घेतला धक्कादायक निर्णय!
Lalit Patil Case Update : गिरणा नदीची पाणी पातळी जास्त असल्याने गिरणा नदीतील (Girna River) पाणी नदी पत्रात सोडण्यात मात्र त्यास ठेंगोडा ग्रामस्थांनी आक्षेप घेत ग्रामस्थांनी ठेगोंडा धरणाचे गेट बंद केले आहे.
Oct 29, 2023, 05:33 PM ISTजळगाव | गिरणा नदीवरील ७ बलून बंधाऱ्यांना राज्यपालांची मंजूरी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 24, 2017, 08:30 PM ISTगिरणा नदीवरील ७ बंधा-यांना प्रशासकीय मान्यता देणार
गिरणा नदीवरील सात बंधा-यांना येत्या वीस जूनपर्यंत प्रशासकीय मान्यता देणार असून पुढल्या वर्षी जून महिन्यात या धरणांमध्ये पाणी साचेल असं आश्वासन जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी जळगावमध्ये दिलं आहे.
May 14, 2017, 09:48 AM ISTगिरणा नदीत हरणबारी, चणकापूर धरणाचं पाणी सोडण्याची मागणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 5, 2015, 09:59 PM ISTगिरणा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा
जळगाव जिल्ह्यातल्या गिरणा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात अवैध वाळूचा उपसा सुरु आहे. मात्र या चोरीची प्रशासनाला ना खेद न खंत. ठेकेदार आणि अधिकारी यातून गब्बर झाल्याची चर्चा आहे.
Jul 6, 2014, 06:12 PM IST