गाल

ऋतिकसोबत थोडी चूक झाली अन् कतरिनाचा गाल सुजला

अभिनेत्री कतरिना आणि अभिनेता ऋतिक रोशन हे सध्या त्यांचा आगामी सिनेमा ‘बँग बँग’च्या शूटींगमध्ये व्यस्त आहेत. यादरम्यान, एक छोटी चूक कतरिनाला भारी पडणार होती... पण, ते थोडक्यावरच निभावलं...  

Jul 4, 2014, 09:01 PM IST