गर्लफ्रेन्ड

मुंबईत हॉटेलमध्ये गर्लफ्रेंडचा मृत्यू, बॉयफ्रेन्डवर गुन्हा दाखल

मुंबईत हॉटेलमध्ये गर्लफ्रेंडचा मृत्यू झाल्याप्रकरणी बॉयफ्रेन्डवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Jul 4, 2018, 07:58 PM IST

२० गर्लफ्रेन्डचे चोचले पुरवण्यासाठी ‘कलाकार’ झाला दरोडेखोर!

प्रेयसीचे शौक पूर्ण करण्यासाठी एका चांगला कलाकार चोरटा बनल्याचे समोर आले आहे.

Jan 25, 2018, 02:03 PM IST

धोनी गर्लफ्रेन्डसोबत फिरताना चेहरा असा झाकायचा

 'एमएस धोनी द अनटोल्ड स्टोरी' या चित्रपटातील 'कौन तुझे' हे गाणं यू-ट्यूबवर रिलीज झालं आहे.

Aug 30, 2016, 09:50 PM IST

तुमची गर्लफ्रेन्ड अगदी अशीच वागते, पाहा

मैथिलाने हे नखरे अतिशय सुरेख मांडले आहेत,

Mar 16, 2016, 07:45 PM IST

गर्लफ्रेन्ड, बॉयफ्रेन्ड, ब्रेक अप, पॅच अपसाठी अॅप

नेटीझन्ससाठी अॅपचं जगचं वेगळं आहे, ताण-तणाव, आप-आपसातील हेवेदावे याच्यामुळे दूर जाण्याचं प्रमाण वाढलं आहे. पाहा असे काही स्मार्ट अॅप्स जे तुम्हाला चांगली गर्लफ्रेन्ड मिळवून देऊ शकतात, थोडक्यात दोन चांगल्या व्यक्तींना जवळ आणू शकतात.

Dec 3, 2015, 07:45 PM IST

टीम इंडिया : खेळाडूंना पत्नी, गर्लफ्रेन्डसोबत राहण्याची परवानगी

बीसीसीआयने टीम इंडियाच्या खेळाडूंना आपल्या पत्नीला किंवा गर्लफ्रेन्ड सोबत राहण्याची परवानगी दिली आहे. वर्ल्डकप दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाच्या खेळाडूंना यापूर्वी ही परवानगी देण्यात आली नव्हती. टीम इंडिया मेलबर्नला पोहोचली आहे, क्वार्टर फायनलमध्ये टीम इंडियाचा सामना बांगला देशशी होणार आहे.

Mar 16, 2015, 08:36 PM IST