आलिशान गाडीत सुरू होतं चालतं-फिरतं गर्भलिंग चाचणी सेंटर!
आलिशान गाडीत सुरू होतं चालतं-फिरतं गर्भलिंग चाचणी सेंटर!
Jun 26, 2015, 01:24 PM ISTआलिशान गाडीत सुरू होतं चालतं-फिरतं गर्भलिंग चाचणी सेंटर!
हॉस्पीटल आणि सोनाग्राफी सेंटर्सवर कारवाईचा फास आवळल्यानंतर आता गर्भातल्या मुलींची हत्या करण्यासाठी हत्याऱ्यांनी नव्या युक्त्या शोधून काढल्यात. नुकतीच, एका आलिशान गाडीत गर्भलिंग चाचणी होत असल्याचं उघड झालंय.
Jun 26, 2015, 11:22 AM ISTगर्भपात करणाऱ्या हॉस्पिटल्सवर धडक कारवाई
वसई-विरार भागात गर्भलिंग निदान आणि गर्भपात करणाऱ्या अनेक हॉस्पिटल्सवर धडक कारवाई करण्यात आली आहे. यात अनेक हॉस्पिटल्समध्ये सोनोग्राफी मशीन आणि प्रसुतीचा रेकॉर्डच नव्हता.
Jan 11, 2012, 12:36 PM IST