सोमय्यांना गरबा भोवला, रेल्वे समितीतून डच्चू
मुंबई भाजपच्या रेल्वे समितीतून किरीट सोमय्या यांना डच्चू मिळालाय एलफिन्स्टन इथे झालेल्या चेंगराचेंगरीच्या दिवशी सोमय्या रात्री गरबा खेळले होते.
Oct 1, 2017, 07:59 PM ISTएलफिन्स्टन दूर्घटना: किरीट सोमय्या गरबा खेळण्यात व्यग्र ?
विरोधी पक्षांनी केलेला भ्रष्टाचार आणि मुंबईच्या प्रश्नांवर प्रसारमाध्यमांसमोर सातत्याने टीका करणारे भाजप खासदार किरीट सोमय्या सध्या टीकेचे विषय झाले आहेत. एलफिन्स्टन दूर्घटनेनंतर किरीट सोमय्या यांचा एक व्हडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओच त्यांच्यावरील टीकेचे कारण ठरला आहे.
Oct 1, 2017, 08:17 AM ISTपवई । तेजस्विनी महिला सेवा संस्था तर्फे मोफत गरब्याचे आयोजन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 23, 2017, 02:10 PM ISTलेडीज स्पेशल | साल्सा आणि गरब्याचे फ्युजन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 20, 2017, 02:43 PM ISTलेडीज स्पेशल : गरबा, दांडियासाठी पारंपारिक पोषाख
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 30, 2016, 03:48 PM ISTलेडिज स्पेशल - गरबा आणि दांडियाची तयारी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 29, 2016, 04:38 PM IST... जेव्हा फलटावरच रंगतो भोंडला आणि गरबा!
... जेव्हा फलटावरच रंगतो भोंडला आणि गरबा!
Oct 21, 2015, 01:31 PM ISTरेल्वेमध्येही रंगतोय महिलांचा गरबा - दांडिया
रेल्वेमध्येही रंगतोय महिलांचा गरबा - दांडिया
Oct 15, 2015, 07:39 PM ISTगरब्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या इमामांच्या सणसणीत कानाखाली
‘नवरात्री’बद्दल आक्षेपजनक वक्तव्य करून एका समुदायाचा रोष ओढावून घेणाऱ्या वादग्रस्त इमामांना एक जोरदार कानाखाली बसलीय.
Sep 24, 2014, 06:14 PM IST'गरबा म्हणजे राक्षसांच्या मनोरंजनाचं साधन'
नवरात्रीदरम्यान होणाऱ्या गरबा कार्यक्रमांच्या बाबतीत गुजरातचे एक सूफी इमाम वादात अडकडलेत. राक्षसांनी गरबाला आपल्या ताब्यात घेतलंय. हे त्यांच्या मनोरंजनाचं साधन आहे, असं सूफी इमाम मेहदी हुसैन यांनी म्हटलंय.
Sep 23, 2014, 02:25 PM ISTदीपिकावर अंडी, टोमॅटो फेकून मारण्याचा बेत रद्द
बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणवर अंडी, टोमॅटो फेकून मारण्यात येणार होते. मात्र सुदैवाने दीपिका या कठीण प्रसंगातून वाचली. अहमदाबादमध्ये गरबा इव्हिनिंगच्या कार्यक्रमात दीपिका आपल्या `रामलीला` सिनेमाचं प्रमोशन करण्यासाठी आली होती. यावेळी काही नाराज लोक तिच्यावर अंडी, टोमॅटो फेकणार होते.
Oct 15, 2013, 08:49 AM ISTरात्री १२ वाजेपर्यंत... `गरबा घुमो छे...`
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नवरात्रोत्सवात तीन दिवस रात्री १२ वाजेपर्यंत लाउडस्पीकरसाठी परवानगी नाकारलीय. मात्र, खाजगी इमारतींत १२ वाजेपर्यंत पारंपरिक वाद्यावर गरबा घुमायला मुख्यमंत्र्यांनी होकार दिलाय.
Oct 9, 2012, 08:42 AM IST