गतीमंद

गतीमंद हातांनी आकार घेतायत गणपती बाप्पाचे मखर!

हेरंब आर्टसचे कैलास देसले गेल्या २० वर्षांपासून इकोफ्रेंडली मखर विकतायत. यंदा मात्र त्यांच्याकडच्या इकोफ्रेंडली मखरांना विशेष महत्त्व प्राप्त झालंय. कारण या मखरांसाठी राबलेयत गतीमंद मुलांचे हात...

Aug 11, 2017, 11:28 PM IST

पार्टीसाठी खर्च न करत गतीमंद मुलांना केली मदत

पार्टीसाठी खर्च न करत गतीमंद मुलांना केली मदत

Jan 2, 2016, 09:41 PM IST

नाशिक बलात्कार : आरोपी लष्करी अधिकाऱ्याच्या अटकेस टाळाटाळ!

लष्करी दलाला काळीमा फासणारी घटना नाशिकच्या देवळाली कँम्प परिसरात घडलीय. गतीमंद तरुणीवर बलात्कार केल्या प्रकरणी लष्करातील कर्नलवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला ताब्यात घेण्यात आलंय. मात्र, आरोपीला अजूनही अटक झालेली नाही. 

May 2, 2015, 08:17 PM IST

गतिमंद मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार

पिंपरी चिंचवड  अल्पवयीन गतिमंद मुलावर अनैसर्गिक अत्याचार होण्याची धक्कादायक घटना समोर आलीय. शहराच्या वाल्हेकरवाडी भागात हा प्रकार घडलाय.  

Apr 9, 2015, 01:48 PM IST

गतीमंद विद्यार्थ्यांना सुविधा पुरवण्याची विद्या ठाकूरांची ग्वाही

गतीमंद विद्यार्थ्यांना सुविधा पुरवण्याची विद्या ठाकूरांची ग्वाही

Feb 4, 2015, 09:36 AM IST

रत्नागिरीत गतिमंद मुलीवर गँगरेप

रत्नागिरीमध्ये एका गतिमंद तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याचं धक्कादायक प्रकरण आज उघडकीस आलं आहे. सहा नराधमांनी हे घृणास्पद कृत्य केलं असून पोलिसांनी त्यांना अटक केल्याचं समजतं.

Aug 26, 2013, 07:53 PM IST

गतीमंदांसाठी एक आगळा वेगळा लग्नसोहळा....

पुण्यात एक अनोखा विवाह सोहळा रंगला. हा विवाह सोहळा होता बाहुला-बाहुलीचा. आणि तो आयोजित करण्यात आला होता गतिमंद मुलांसाठी. अगदी खऱ्या खुऱ्या लग्न सोहळ्याला लाजवेल असा हा सोहळा झाला.

Apr 24, 2012, 09:59 AM IST