गटनेते

गटनेतेपदी येताच फडणवीसांचं पहिलं भाषण; पुढील पाच वर्षात काय करायचंय, आमदारांना दिली कल्पना

Maharashtra CM Oath Ceremony : महाराष्ट्राच्या राजकाणातील सर्वात मोठी घडामोड, म्हणजेच देवेंद्र फडणवीस यांच्या नावे सोपवण्यात आलेली गटनेतेपदाची जबाबदारी आणि राज्याचं मुख्यमंत्रीपद... 

 

Dec 4, 2024, 12:53 PM IST

बाळासाहेब थोरांतांची काँग्रेस गटनेतेपदी निवड

महाराष्ट्रामध्ये बहुमत चाचणीला १ दिवस बाकी असताना अखेर काँग्रेसने त्यांच्या गटनेत्याची निवड केली आहे.

Nov 26, 2019, 01:32 PM IST

शिवसेनेच्या लोकसभा गटनेतेपदी विनायक राऊत यांची नियुक्ती

रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून सेनेच्या राऊत यांनी नारायण राणेंचा गड उद्ध्वस्त करण्याची कामगिरी केलीय

Jun 15, 2019, 12:43 PM IST

अडसूळांची गटनेते पदावरून उचलबांगडी, राऊतांना लॉटरी

अविश्वास ठरावावेळी झालेला व्हीपचा घोळ अडसूळ यांना भोवला?

Sep 18, 2018, 08:55 AM IST

रावतेंना गटनेते पदावरून डच्चू मिळण्याचे संकेत

विधान परिषदेतील शिवसेनेच्या ज्येष्ठ मंत्र्यांना पहिला धक्का बसलाय. परिवहन मंत्री दिवाकर रावतेंना गटनेते पदावरून डच्चू मिळणार आहे.

Apr 6, 2017, 08:28 AM IST