गंभीर जखमी

पपई भरलेला ट्रक उलटून १५ मजुरांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

 पपई भरलेला ट्रक उलटून भीषण अपघात 

Feb 15, 2021, 08:11 AM IST

मजुरांना गावी नेणाऱ्या ट्रॉलीला अपघात, २३ जण जागीच ठार

या अपघातात २३ मजुरांचा जागेवरच मृत्यू झाला तर २० मजूर गंभीर जखमी 

May 16, 2020, 07:25 AM IST

जेएनयूचे विद्यार्थी गंभीर जखमी, लाठीचार्ज झालाच नसल्याचा पोलिसांचा दावा

 बॅरिगेट्स पार करत संसदेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी केला. पण पोलीस आणि सीआरपीएफने त्यांना रोखले. 

Nov 19, 2019, 10:18 AM IST
Mumbai Cooper Hospital Dr Ganesh Shinde On One Serious Injured In Stampped In Mithibai College Funcation. PT3M35S

मुंबई | गुरूवारी संध्याकाळी चेंगराचेंगरीत ८ जण जखमी

मुंबई | गुरूवारी संध्याकाळी चेंगराचेंगरीत ८ जण जखमी
Mumbai Cooper Hospital Dr Ganesh Shinde On One Serious Injured In Stampped In Mithibai College Funcation.

Dec 21, 2018, 03:50 PM IST

लोकलवरील दगडफेकीत तरुणीचा ओठ फाटला आणि दोन दातही तुटले

 लोकल सव्वा नऊच्या सुमारास मुंब्रा खाडी पुलाजवळ येताच अचानक मागच्या लेडीज फर्स्ट क्लास डब्यावर दगड भिरकवण्यात आले. 

Oct 5, 2018, 12:06 PM IST

रेल्वे डब्यात जड वस्तू फेकल्यानं तरुणी गंभीर जखमी

एक तरुणी यामध्ये जखमी झालीयं.​

Oct 5, 2018, 07:37 AM IST

मुंबई - पुणे एक्सप्रेसवेवर अपघात; १५ जण गंभीर जखमी

सर्व जखमींना एमजीएम रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. माहिती कळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलीस पुढील तपास करत आहेत.

Jul 14, 2018, 01:21 PM IST

भीषण अपघातात ५ ठार आणि ६ जण गंभीर जखमी

 बस -आणि क्रुझरमध्ये हा अपघात झाला

Jun 23, 2018, 12:38 PM IST

मुंबई: दादरमध्ये अपघात, चालक गंभीर जखमी; वाहनाचा चक्काचूर

वाहतुकीचे नियम मोडत वेगाने आणि धोकादायक पद्धतीने गाडी चालवल्याप्रकरणी पोलीसांनी वाहनचालकांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

May 14, 2018, 03:38 PM IST

शिओमी नोट 4 च्या स्फोटात तरूण गंभीर जखमी

 शिओमी नोट 4 या फोनची इंटरनेटवर झटपट विक्री होत आहे.

Aug 15, 2017, 06:08 PM IST

ठाण्यात दोन लहान भावंडांना कारने उडवले

वाहन चालवताना जर आपण नियंत्रण गमावले तर काय होऊ शकते, याचा अनुभव ठाण्यात आलाय. एका खासगी शिकवणी घेणाऱ्या शिक्षकाने अचानक लहान मुले समोर आल्यावर ब्रेक दाबाण्याऐवजी एक्सलेटर दाबला आणि हा धक्कादायक अपघात घडलाय.

Nov 27, 2016, 01:57 PM IST

WWE स्टार 'द ग्रेट खली' मॅचदरम्यान गंभीर जखमी

WWE मध्ये प्रथम एका भारतीय व्यक्तीने एंट्री मारली होती.

Feb 25, 2016, 04:42 PM IST

परप्रांतीयांनी तरुणाला धावत्या रेल्वेतून फेकून दिलं

परप्रांतीयांनी तरुणाला धावत्या रेल्वेतून फेकून दिलं

Apr 3, 2015, 02:31 PM IST

धावत्या रेल्वेतून फेकलं... दोन तरुण गंभीर जखमी

दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये धावत्या रेल्वेतून फेकल्यामुळे दोन तरुण गंभीर जखमी झालेत. एक घटना आहे ठाण्यातली तर दुसरी घटना घडलीय जळगावमध्ये...

Apr 3, 2015, 10:21 AM IST