खानदेश

खानदेशातील खापरावरची भलीमोठी चवदार पुरणपोळी

खानदेश हा महाराष्ट्रातील खाद्य संस्कृतीच्या बाबतीत एक समृद्ध प्रांत समजला जातो.

Oct 6, 2018, 04:13 PM IST

खानदेशात यावर्षी उन्हाचे चटके आणखी वाढले

 उत्तर महाराष्ट्रात सातत्याने पारा वाढताना दिसतोय. उन्हाचा प्रचंड कडाका आहे.

Mar 27, 2018, 12:38 AM IST

खानदेशच्या कुलदैवताचा आजपासून चैत्रोत्सव सुरू

आदिमाया सप्तशृंगी देवीच्या गडावर रविवारपासून चैत्रोत्स्वाला सुरुवात होतेय.

Mar 25, 2018, 12:03 AM IST

खान्देशात गुलाबी थंडी, पारा १० अंशावर

धुळे जिल्ह्यात गुलाबी थंडी सुरु झाली आहे. राज्यात सर्वाधिक कमी म्हणजेच ९ अंश सेल्सियस थंडी धुळ्यात नोंदवली गेली आहे. गेल्या तीन दिवसांपासून तापमानाचा पार घसरत होता. 

Nov 13, 2017, 11:52 AM IST

उन्हामुळे रसदार फळांची मागणी वाढली

जिल्ह्यात सध्या उन्हाची तीव्रता वाढली असून तापमान ४३ अंश सेल्सिअसवर पोहचलंय.

Apr 3, 2017, 12:39 PM IST

खानदेशाचा पारा वाढला, धुळ्याचं तापमान ४३ अंशांवर

खानदेशात सूर्यनारायण चांगलाच तापलाय. गेल्या तीन दिवसांपासून खानदेशात उच्च तापमानाची नोंद होतेय.

Apr 2, 2017, 11:02 PM IST

खानदेशातील पहिली स्वस्त बायपास शस्त्रक्रिया

 खानदेशातली पहिली स्वस्त बायपास शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्याचा मान धुळ्यातले डॉक्टर यतीन वाघ यांनी मिळवला आहे. 

Jan 9, 2017, 07:00 PM IST

'खानदेशला एक तरी स्वंतत्र रेल्वेगाडी द्या'

मागणी जळगाव जिल्ह्यातील प्रवाशांकडून होत आहे..

Feb 21, 2016, 08:38 PM IST

पाहा, थोडक्यात हवामानाचा अंदाज (२४ नोव्हें.२०१५)

अरबी समुद्राच्या मध्य-पूर्व बाजूला कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं आहे. यातून निघालेली एक टफ रेषा दक्षिण गुजरातकडे जातेय, यामुळे मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे. 

Nov 24, 2015, 05:00 PM IST

खान्देशात १ कोटी रूपयांची रोकड पकडली

महाराष्ट्रात रोकड जप्तीचं सत्र सुरूच आहे, अमळनेर - चोपडा दरम्यान नाकाबंदीत भरारी पथकाला तपासणीत १ कोटी रूपयांची रोकड मिळाली आहे, ही रोकड टाटा सुमोमध्ये आढळून आली आहे.

Oct 9, 2014, 11:56 PM IST

खानदेशात अतिवृष्टीनंतर भीषण स्थिती, तात्काळ मदत नाही

खानदेशात ८ सप्टेंबर रोजी झालेल्या पावसाने अनेक गरीब कुटूंबांची वाताहत होत आहे. अनेकांच्या घरात पाणी घुसल्याने खाण्यापिण्याचं साहित्य, आणि जनावरं पुरात वाहून गेली आहेत. शेतातील पिकांवर तर पुराचा गाळ फिरल्याने मोठं नुकसान झालं आहे. 

Sep 9, 2014, 07:55 PM IST