क्विझ

फुलांचा राजा गुलाब मग राणी कोण?

QueenofFlowers:अनेकांना या प्रश्नाचे उत्तर माहिती असेल तर काहींना माहितीच नसेल. चमेलीला फुलांची राणी असे म्हटले जाते. चमेलीचा वापर चहा, अत्तर आणि पारंपारिक समारंभात केला जातो. चमेलीच्या फुलांना पांढऱ्या आणि पिवळ्या रंगाच्या पाकळ्या आणि ताऱ्यासारखा आकार असतो. चमेलीच्या सौंदऱ्याने तिला फुलांची राणी अशी ओळख मिळवून दिली आहे.

Dec 31, 2023, 05:04 PM IST

कोणती दैवी शक्ती करते तुमचं संरक्षण. घ्या ही छोटीशी क्विझ

मुंबई : आयुष्यात आपल्याला असे अनेक वेगळे अनुभव येतात जे आपल्याला नीटसे स्पष्ट करता येत नाहीत.

Jan 24, 2016, 10:51 AM IST