क्या कूल है हम ३ 0

दुसऱ्या दिवशीही एअरलिफ्टचीही चांगली कमाई

खिलाडी स्टार अक्षय कुमारच्या एअरलिफ्ट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसतोय. 

Jan 24, 2016, 04:55 PM IST

'क्या कूल है हम ३'ला पहिल्या दिवशी चांगली ओपनिंग

आज बॉक्स ऑफिसवर अक्षय कुमारचा एअरलिफ्ट आणि क्या कूल है हम ३ हे दोन बिग बजेट सिनेमे रिलीज झालेत. क्या कूल है हम च्या ट्रेलर आणि गाण्यांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. त्याप्रमाणेच पहिल्या दिवशी क्या कूल है हम ३ ला चांगली ओपनिंग मिळालीये. 

Jan 22, 2016, 01:24 PM IST

'मंदना बिग बॉसमधून बाहेर हो, नाहीतर...'

'बिग बॉस सीझन ९' आता अंतिम टप्प्यात आहे... सुरुवातीपासून या कार्यक्रमाच्या या टप्प्यापर्यंत टिकून राहणाऱ्या मंदना करीमीला आता मात्र जोरदार झटका लागलाय. 

Jan 19, 2016, 03:23 PM IST

OPSSS बिकिनीतल्या मंदानाचं वॉर्डरोब मालफंक्शन

बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल्सना अनेकदा वॉर्डरोब मालफक्शनचं शिकार बनावं लागतं... असाच प्रसंग नुकताच बिग बॉस फेम ईरानी मॉडेल-अभिनेत्री मंदाना करिमी हिच्याबद्दलही घडल्याचं समजतंय. 

Jan 9, 2016, 12:01 PM IST

'क्या कूल है हम ३' मध्ये मंदनाचा अनसेन्सॉर व्हिडीओ

क्या कूल है हम 3 या चित्रपटामुळे मॉडेल मंदना करिमी चांगलीच चर्चेत आहे. नुकताच मंदना करिमीच्या ओह बॉय या गाण्याचा अनसेन्सॉर व्हिडीओ प्रदर्शित करण्यात आलाय. या व्हिडीओतही मंदना बोल्ड अवतारात दिसतेय.

Jan 6, 2016, 12:12 PM IST